Join us

Biyane Mandal Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 4:09 PM

Biyane Mandal Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळाने 23 ऑक्टोबर रोजी 2024 सालासाठी विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Biyane Mandal Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळाने (National Seed Corporation Recruitment)  23 ऑक्टोबर रोजी 2024 सालासाठी विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 188 रिक्त जागासाथी भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. जाणून घेऊया या संपूर्ण भरती प्रक्रियेबद्दल... 

नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (Rashtriy Biyane Mandal) माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबतची अधिसूचना 23 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. तर अर्ज प्रक्रिया 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.  

सदर जाहिरातीत विविध पदासाठी विविध पात्रता निकष देण्यात आले आहेत. आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी अवश्यक असणारी शोक्षणिक पात्रता, पदांची नावे, पद संख्या, पात्रता, अंतिम तारीख, अर्ज कसा करावा आणि इतर बाबी खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पहावी.

अर्ज कसा करावा : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2024 अधिकृत वेबसाइट : https://www.nationalseed.comऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा जाहिरात इथं पहा

हे ही वाचा : Contract Farming : तुम्ही कधी करार शेती केलीय का? जाणून घ्या करार शेती म्हणजे काय?

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनोकरी