Lokmat Agro >शेतशिवार > पीएम किसानचे खात्यात पैसे आले नाहीत; इथे करा तक्रार

पीएम किसानचे खात्यात पैसे आले नाहीत; इथे करा तक्रार

No money in PM Kisan's account; Complain here | पीएम किसानचे खात्यात पैसे आले नाहीत; इथे करा तक्रार

पीएम किसानचे खात्यात पैसे आले नाहीत; इथे करा तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केला. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते त्याबाबत तक्रार करू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केला. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते त्याबाबत तक्रार करू शकतात.

कशी व कुठे करणार तक्रार?
-
pmkisan.gov.in या वेब- साइटवर जा.
- होम पेजवर 'बेनिफिशरी स्टेटस'वर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाका, खालील कॅप्चा कोड नोंदवा.
- 'गेट डाटा'वर क्लिक करताच हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल.

इथे ई-मेल करा
योजनेच्या pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही तक्रार करता येईल.
हेल्पलाइन क्रमांक
१५५२६१ / १८००११५५२६ (टोल फ्री) अथवा ०११ - २३३८१०९२ वर कॉल करा.

Web Title: No money in PM Kisan's account; Complain here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.