PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 1:14 PMकृषी विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवित आहे. या योजनेतून जिल्ह्यात हजारो हातांना काम मिळाले आहे. (PM FME)PM FME : 'सोलार ड्रायर' द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्याचा उद्योग; हजारो हातांना मिळाले काम आणखी वाचा Subscribe to Notifications