PM Kisan Fake Mesaage : सावधान.. पीएम किसानच्या ह्या मेसेज वर क्लिक कराल तर तुमचे बँक खाते होईल साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 2:34 PM
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.