ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:10 AMकोल्हापूर साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पहिल्या उचलीसह मागील हंगामातील २०० रुपयांवर बोलण्यास कोणी तयार नाही.ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा आणखी वाचा Subscribe to Notifications