Sugarcane Farming : मेंढी खत उसाला मानवलं दोन गुंठ्यांत चार टन उत्पादन दिलं By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 4:12 PMखवरेवाडी (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ महिपती खवरे यांनी आपल्या दोन गुंठ्यात ७१२५ या बियाण्यापासून चार टन उसाचे उत्पादन घेतले.Sugarcane Farming : मेंढी खत उसाला मानवलं दोन गुंठ्यांत चार टन उत्पादन दिलं आणखी वाचा Subscribe to Notifications