ऊस आंदोलन उग्र होण्याची शक्यता; ऊसदर कारखानदार, शेतकऱ्यांनाही अडचणीत आणणारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 1:06 PM
Us Dar Andolan साखर कारखाने आर्थिक अडचणीत असताना ऊसदराच्या आंदोलनानेही पेट घेतला आहे. हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याआधी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.