Lokmat Agro >शेतशिवार > कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

The result of Stenographer Examination under Agriculture Commissionerate has been announced | कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.

या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी दिली आहे.

निकाल पाहण्यासाठी लिंक:निकाल लिस्ट डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

Web Title: The result of Stenographer Examination under Agriculture Commissionerate has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.