Join us

गाळ साचून असल्याने तलावांची साठवण क्षमता झाली कमी; गाळमुक्त धरण योजना नेमके कुठे मुरली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:17 AM

गाळ साचून असल्याने तलावांची साठवण क्षमता (Lake Water Storage) कमी झाली आहे. वास्तविक तलावातील काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात नेऊन टाकल्यास जमिनीची उत्पादकता वाढण्याला मदत होऊ शकते. परंतु गाळमुक्त धरण योजना कुठे मुरली, असा प्रश्न शेतकऱ्यांना (Farmer) पडला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनापाणीनागपूरविदर्भशेतकरी