Join us

उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 4:03 PM

पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा भरपूर झाला आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे.

भीमा खोरे परिसरात चांगला पाऊस होत असल्याने, पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या १३ हजार क्युसेकने पाणी येत आहे. उजनी धरणाने सोमवारी (दि. ३१) रात्री उणे पातळी ओलांडली असून, धरण प्लसमध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा भरपूर झाला आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे.

तीन जिल्ह्यांसाठी उजनी धरण महत्त्वाचेउजनी धरणातून आसपासच्या २० लहान-मोठ्या शहरांतील सुमारे ४० ते ४५ लाख लोकांना  पिण्याचे पाणी पुरवले जाते. उजनीच्या पाण्याचा नदीपात्र, कालवा व सिना जोड कालवा अशा तीन मार्गानी विसर्ग होतो. नदीपात्र व कालव्याद्वारे सोलापूरमधील मोठा भूभाग सिंचनाखाली येतो, तसेच सिना नदीला जोडलेल्या कालव्याच्या बोगद्याने उजनीच्या पाण्याने मराठवाड्यातील काही क्षेत्र त्याचप्रमाणे, जलाशयातून जात आहे.

सध्या दौंडमधून उजनीत १२ हजार ८८० क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. शकते. पावसाळा सुरू होऊनही १० जुलैला धरण उणे ३६ टक्के होते. उजनीचा मृतसाठा ६३.६५ टीएमसी आहे, तर जिवंत पाणीसाठा ५३.५७ टीएमसी आहे. धरणात सध्या एकूण ६३ टीएमसी पाणी आहे. लापूर, धाराशिव, नगर, बारामती, इंदापूर या शहरांचा पाणीपुरवठा प्रामुख्याने उजनी धरणावर अवलंबून आहे, तसेच सिंचनाखाली आले आहे. बारामती व सोलापूर जिल्ह्यातील अनेक एमआयडीसींना उजनीतूनच मोठी ऊसशेती पिकविली पाणी मिळते.

टॅग्स :मोसमी पाऊसधरणपाऊसलागवड, मशागतशेतीशेतकरी