Lokmat Agro >शेतशिवार > Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

what are you saying Is black maize cultivated? | Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत.

काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत.

महाराष्ट्रामध्ये मक्याचे पीक अनेक भागांमध्ये घेतले जाते तर त्यातील काही भागांमध्ये तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे उत्पादन घेतले जाते. तांबड्या आणि पांढऱ्या मक्केच्या उत्पादनाला काही मर्यादा पडत असताना काळी मक्का १२ महिने चांगले उत्पादन देते. असे शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून आले आहे.

पांढरा तसेच तांबड्या मक्क्याप्रमाणेच काळ्या मक्याचेही पीक घेता येते. या मक्केचा उपयोग हा जनावरांना आहार म्हणून देण्यात येतो. भारतात प्रामुख्याने या पिकाची लागवड उडीसा मध्ये करण्यात येते. तर महाराष्टामध्ये काळ्या मक्याचे पीक हे अगदी दुर्मिळ आहे.

प्राचीन काळापासून लोक मक्केची भाकरी वगैरे खात होते. परंतु अलीकडे लोकांचा मक्केकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे लोक मक्केची भाकरी खात नाहीत. मात्र या मक्याची भाकरी बनवून खाल्यास आरोग्यासाठी हे अत्यंत गुणकारी ठरते.

काळ्या मकेची वैशिष्ट्ये

- बाहेरील आवरणाचा रंग हिरवा मात्र आतील दाण्याचा रंग काळा असतो.
यामध्ये मक्केमध्ये कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
जनावरांच्या आहारात याचा समावेश केल्यास दुभत्या जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते.
काळ्या मक्केची लागवड उन्हाळ्याच्या हंगामात केली तरीही चांगली येते.
या मक्केला चांगल्या प्रतीची दोन कणसे येतात. या मक्केचे उत्पादन साडेचार महिन्यात निघत
- या मक्याचे वाणाचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये उत्पादन घेता येते.
पावसाळ्यामध्ये या वाणाच्या मक्याला एका ताटाला तीन ते पाच कणीस लागतात आणि उन्हाळ्यामध्ये २ ते ३ कणीस लागतात.
ताटाची उंचीची चांगली होते त्यामुळे शेतकऱ्यांना मुरघास बनवायचा असल्याचं हा वाण चांगला ठरतो.
- या मक्याला बाजार दरापेक्षा कित्येक पटीने जास्त दर आहे.
- ही मका दुर्मिळ असल्याने सध्या बाजारात ३०० रूपये किलोप्रमाणे विक्री होते आहे असे शेतकरी सांगतात.

अधिक वाचा: मक्याचं कणीस हिरवं पण त्यातील दाणे काळ्या रंगाचे; अशी मका पाहिलीय का?

Web Title: what are you saying Is black maize cultivated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.