Lokmat Agro >बाजारहाट > वाशिममध्ये १५४०, जळगावात १३०० क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

वाशिममध्ये १५४०, जळगावात १३०० क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

1540 quintal in Washim and 1300 quintal chick pea in Jalgaon, what is market rate? | वाशिममध्ये १५४०, जळगावात १३०० क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

वाशिममध्ये १५४०, जळगावात १३०० क्विंटल हरभऱ्याची आवक, मिळतोय असा बाजारभाव

आज (दि १३ एप्रिल) शनिवारी सकाळच्या सत्रात ७१६१ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

आज (दि १३ एप्रिल) शनिवारी सकाळच्या सत्रात ७१६१ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून शनिवारी सकाळच्या सत्रात ७१६१ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, गरड्या, व लोकल जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक होत आहे. 

आज राज्यात छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत काबूली चण्याला क्विंटल मागे सर्वसाधारण ५७६५ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

अमरावती बाजारसमितीत आज १७०५ क्विंटल एवढ्या सर्वाधिक हरभऱ्याची आवक होत असून ६२५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. जळगाव बाजारसमितीत चाफा जातीच्या  हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. 

जाणून घ्या हरभऱ्याचा बाजारभाव..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
अमरावतीलोकल1705610064006250
बुलढाणालोकल8530056005500
छत्रपती संभाजीनगर---1564156415641
छत्रपती संभाजीनगरकाबुली18573058005765
धाराशिवगरडा2300056004300
धाराशिवकाट्या65560058005750
हिंगोली---600580063356067
हिंगोलीलाल89570060505875
जळगावचाफा1300540058015801
जालनालोकल88550056205525
लातूरलोकल12610063006200
नागपूरलोकल1173540061005925
परभणीलाल18577559905926
पुणे---42630072006750
वाशिम---1540560063156110
यवतमाळलाल500522553505300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7161

Web Title: 1540 quintal in Washim and 1300 quintal chick pea in Jalgaon, what is market rate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.