Lokmat Agro >बाजारहाट >  राज्यात आज १५,७९१ क्विंटल हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे मिळतोय.. 

 राज्यात आज १५,७९१ क्विंटल हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे मिळतोय.. 

15,791 quintals of gram are being received in the state today, per quintal.. |  राज्यात आज १५,७९१ क्विंटल हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे मिळतोय.. 

 राज्यात आज १५,७९१ क्विंटल हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे मिळतोय.. 

हरभऱ्याला आज क्विंटलमागे मिळतोय असा बाजारभाव

हरभऱ्याला आज क्विंटलमागे मिळतोय असा बाजारभाव

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून लाल, काट्या, गरडा जातींसह काबूली, बोल्ड जातींच्या हरभऱ्याची आवक झाली. लोकल हरभऱ्यासह हायब्रीड हरभराही आज बाजारपेठेत आला होता. शेतकऱ्यांनी विविध बाजारसमित्यांमध्ये एकूण १५ हजार ७९१ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला होता.

राज्यात आज अकोल्यामध्ये हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे. लाल, व लोकल हरलऱ्याला इथे सर्वाधिक भाव मिळत असून  छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीमध्ये काबुली चण्याला चांगला भाव मिळाला आहे. वाशिमच्या  हरभऱ्याला सर्वसाधारण ५७५० रुपये भाव मिळत आहे. हिंगोलीच्या ६७ क्विंटल हरभऱ्याला साधारण दर ५८०० ते ६००० असाच राहिला आहे. 

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय दर?
 

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
02/05/2024
अहमदनगर---655005550
अकोलालोकल254055006000
अकोलालाल24059006190
अमरावतीलोकल357956505726
बीड---20256255900
बीडलाल259005900
बुलढाणालोकल32152505500
बुलढाणाचाफा34154005700
छत्रपती संभाजीनगरकाबुली559505975
धाराशिवलोकल457005700
धुळेलाल1050005255
हिंगोली---40056005860
हिंगोलीलाल6756005800
जळगाव---2554005550
जळगावचाफा110055005700
लातूरलाल30460016130
मंबईलोकल98158007500
नागपूरलोकल181751005744
नाशिकलोकल1551515901
पुणे---4365007000
सोलापूर---13351675517
सोलापूरगरडा1855006010
वर्धालोकल113053005750
वाशिम---180054405750
यवतमाळलोकल17345005215
यवतमाळचाफा13559705990
यवतमाळलाल40054005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)15791

Web Title: 15,791 quintals of gram are being received in the state today, per quintal..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.