Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज २२ हजार ९७७ क्विंटल तुरीची आवक, जाणून घ्या काय मिळाला भाव..

राज्यात आज २२ हजार ९७७ क्विंटल तुरीची आवक, जाणून घ्या काय मिळाला भाव..

22 thousand 977 quintals of turi arrived in the state today, know the price. | राज्यात आज २२ हजार ९७७ क्विंटल तुरीची आवक, जाणून घ्या काय मिळाला भाव..

राज्यात आज २२ हजार ९७७ क्विंटल तुरीची आवक, जाणून घ्या काय मिळाला भाव..

छत्रपती संभाजीनगर येथील बाजारसमितीत आज १७३ क्विंटल पांढऱ्या तूरीची आवक झाली. प्रति क्विंटल मिळणारा भाव...

छत्रपती संभाजीनगर येथील बाजारसमितीत आज १७३ क्विंटल पांढऱ्या तूरीची आवक झाली. प्रति क्विंटल मिळणारा भाव...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज २२ हजार ९७७ क्विंटल तुरीची आवक झाली.  क्विंटलमागे साधारण मिळणारा दर ८००० ते १० हजार रुपयांच्या मध्ये असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून समजते.

अमरावतीच्या बाजारसमितीत आज सर्वाधिक १० हजार८२७ क्विंटल तुरीची आवक झाली. कमीत कमी ९५०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव तुरीला या बाजारसमितीत मिळाला असून लाल जातीची ही तूर होती. छत्रपती संभाजीनगर येथील बाजारसमितीत आज १७३ क्विंटल पांढऱ्या तूरीची आवक झाली. प्रति क्विंटल मिळणारा भाव ९००० रुपये होता.

बुलढाण्यात ३०८५ क्विंटल एवढ्या पांढऱ्या व लाल तुरीची आवक झाली. पांढऱ्या तुरीला कमीत कमी मिळणारा भाव ८५०० होता तर लाल तुरीला प्रतिक्विंटल ८४५३ रुपये भाव मिळाला.हिंगोलीत आज लाल आणि गज्जर जातीच्या तुरीची आवक झाली असून सर्वसाधारण ९३०० ते ९८०० च्या घरात प्रतिक्विंटल भाव मिळाला. याशिवाय इतर बाजार समित्यांमध्ये तुरीला किती भाव मिळाला? जाणून घेऊया..

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हा

आवक

कमीत कमी दर

सर्वसाधारण दर

अहमदनगर

3

7501

8401

अकोला

1790

8803

9770

अमरावती

10827

9500

9725

बीड

124

6000

8000

बुलढाणा

3085

8453

9133

बुलढाणा

10

8500

9000

छत्रपती संभाजीनगर

28

8500

8900

छत्रपती संभाजीनगर

173

7000

8450

धाराशिव

83

9100

9626

धाराशिव

46

9500

9750

हिंगोली

275

9125

9325

हिंगोली

410

9100

9625

जळगाव

10

8560

8785

जालना

18

6500

6801

जालना

88

8250

8501

लातूर

486

9838

10128

लातूर

116

9900

10160

नागपूर

166

8000

9000

नागपूर

2282

8650

9365

नांदेड

38

9191

9355

नाशिक

53

7650

9238

परभणी

12

9400

9500

सोलापूर

319

8995

9425

वर्धा

365

9000

9400

वाशिम

1500

8800

9300

वाशिम

600

9750

9800

यवतमाळ

70

7400

7500

Web Title: 22 thousand 977 quintals of turi arrived in the state today, know the price.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.