Aale Bajar Bhav : यंदा आल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन; कसा मिळतोय दर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:06 PM
कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे.