Lokmat Agro >बाजारहाट > खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

agriculture farmer kharip crop season produce market rates Know in detail | खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला नाही. पावसातही मोठा खंड पडल्याने येणाऱ्या काळात आणि रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या धरणांतील पाणीसाठी अवघा ५० टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. 

दरम्यान, या सगळ्या परिस्थितीतही शेतमालाला दर चांगले नाहीत. सोयाबीनला आणि कापसाला ठरवलेला हमीभाव कमी असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर कांद्याचे दरही केंद्राने खेळी करून पाडल्याने कांदा उत्पादकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. सोयाबीनलाही असाच फटका बसला आहे. आज सोयाबीन, कांदा, कापसाच्या दरांमध्ये स्थिरता दिसून आली. 

सोयाबीनला ठरवून दिलेल्या ४ हजार ६०० रूपये या हमीभावापेक्षा चांगला दर मिळत असून आज ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रूपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सर्वांत कमी दराचा विचार केला तर भोकर बाजार समितीत ३ हजार ५६४ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. या बाजार समितीत १६९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर २ हजार ११७ रूपये एवढा किमान दर मिळाला. 

दरम्यान, आज कांद्याला सर्वांत कमी १ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल तर सर्वांत जास्त ४ हजार ३०० रूपये एवढा सरासरी दर मिळाला. जास्तीत जास्त बाजार समितीत २ हजार ते ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. संगमनेर बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे १ हजार ९०० रूपये सरासरी दर मिळाला.

आज कापसाचे दर स्थिर असून ६ हजार ५५० रूपये प्रतिक्विंटल ते ७ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान सरासरी दर मिळाले आहेत. संगमनेर येथे सर्वात कमी म्हणजे ६ हजार ५५० रूपये दर मिळाला. आणि अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ४०० रूपये सरासरी दर मिळाला.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/11/2023
अहमदनगर---क्विंटल299500052005100
लासलगाव - विंचूर---क्विंटल1354300051815000
जळगाव---क्विंटल49450051005000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल87490050604980
चंद्रपूर---क्विंटल276460051405050
राहूरी -वांबोरी---क्विंटल7499150155000
संगमनेर---क्विंटल4510052015125
पाचोरा---क्विंटल300493050704971
सिल्लोड---क्विंटल42500051505100
कारंजा---क्विंटल8500487051655085
अचलपूर---क्विंटल1000480050004900
तुळजापूर---क्विंटल650510051005100
मोर्शी---क्विंटल250480049504875
राहता---क्विंटल38497551005050
धुळेहायब्रीडक्विंटल12425048854600
सोलापूरलोकलक्विंटल150465551405050
अमरावतीलोकलक्विंटल13344495050785014
नागपूरलोकलक्विंटल1931440052005000
अमळनेरलोकलक्विंटल100470049254925
हिंगोलीलोकलक्विंटल2020480051364968
कोपरगावलोकलक्विंटल237475051085050
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल59380051954251
ताडकळसनं. १क्विंटल381495051505000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल313400051105075
लातूरपिवळाक्विंटल29633500052715150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल214500051115075
जालनापिवळाक्विंटल8069450052505050
अकोलापिवळाक्विंटल6033400052005000
यवतमाळपिवळाक्विंटल1556475051504950
आर्वीपिवळाक्विंटल830410050954800
चिखलीपिवळाक्विंटल1750480053005050
अक्कलकोटपिवळाक्विंटल6512551415130
वाशीमपिवळाक्विंटल3600477550504950
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1200495052005000
पैठणपिवळाक्विंटल6504150415041
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1510457550754859
चाळीसगावपिवळाक्विंटल15490050515015
वर्धापिवळाक्विंटल296441550104625
भोकरपिवळाक्विंटल169211750123564
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल526490050004950
जिंतूरपिवळाक्विंटल155495050505000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800477551004995
मलकापूरपिवळाक्विंटल1045427550454845
दिग्रसपिवळाक्विंटल540501051305095
वणीपिवळाक्विंटल423426551054700
सावनेरपिवळाक्विंटल125460049004800
शेवगावपिवळाक्विंटल45495049504950
गेवराईपिवळाक्विंटल368490050164905
चांदूर बझारपिवळाक्विंटल654440050504800
दर्यापूरपिवळाक्विंटल4500450050504950
देउळगाव राजापिवळाक्विंटल56500051005050
नांदगावपिवळाक्विंटल111465151545050
तासगावपिवळाक्विंटल26488051705030
किल्ले धारुरपिवळाक्विंटल119350051005021
मंठापिवळाक्विंटल88400050755000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल915507051225096
मुखेडपिवळाक्विंटल86520052255200
मुरुमपिवळाक्विंटल778464050504850
बसमतपिवळाक्विंटल1011480051404970
पाथरीपिवळाक्विंटल76500051005025
पालमपिवळाक्विंटल120510151015101
उमरखेडपिवळाक्विंटल440465047504700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल440465047504700
चिमुरपिवळाक्विंटल50350047004600
राजूरापिवळाक्विंटल204465550705011
भद्रावतीपिवळाक्विंटल31480048804840
काटोलपिवळाक्विंटल510400050814850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल395480050955050
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल623450051404880
सिंदीपिवळाक्विंटल263460051504725
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1682475052005100

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/11/2023
कोल्हापूर---क्विंटल5722100036002400
अकोला---क्विंटल1366300040003500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8433280040003400
दौंड-केडगाव---क्विंटल1182200043003300
राहता---क्विंटल355660042003300
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल60100040002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7157100041103200
सोलापूरलालक्विंटल4962210044002500
धुळेलालक्विंटल256450035002500
लासलगावलालक्विंटल3105200042013700
लासलगाव - निफाडलालक्विंटल120200040403851
लासलगाव - विंचूरलालक्विंटल6400200042753800
जळगावलालक्विंटल190880033752375
धाराशिवलालक्विंटल12100040002500
संगमनेरलालक्विंटल96530035001900
चांदवडलालक्विंटल4000210041763500
मनमाडलालक्विंटल850200041133500
कोपरगावलालक्विंटल50200040003450
कोपरगावलालक्विंटल200300037003501
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल91150037913500
साक्रीलालक्विंटल525250040003300
देवळालालक्विंटल4040150039103500
उमराणेलालक्विंटल7500100140003800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल459100035002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल487060035002050
पुणेलोकलक्विंटल13378200036002800
पुणे- खडकीलोकलक्विंटल6200030002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5300042003600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल92330044003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल390200037002850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल800157036543262
वाईलोकलक्विंटल20200050003500
मंगळवेढालोकलक्विंटल25370039002700
कामठीलोकलक्विंटल12300040003500
कल्याणनं. १क्विंटल3420044004300
नाशिकपोळक्विंटल660240041503850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल9000200043533800
येवलाउन्हाळीक्विंटल6000100037263150
नाशिकउन्हाळीक्विंटल435200038503200
लासलगावउन्हाळीक्विंटल5865200038453400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2250200036813500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल9750150036903400
सिन्नरउन्हाळीक्विंटल1190100037983300
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल56940031102600
कळवणउन्हाळीक्विंटल7600150041002900
संगमनेरउन्हाळीक्विंटल366050045112500
चांदवडउन्हाळीक्विंटल3500100037503380
मनमाडउन्हाळीक्विंटल2500120035403000
कोपरगावउन्हाळीक्विंटल2650100036253300
कोपरगावउन्हाळीक्विंटल115090035503211
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10000235144013501
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1531200035413200
पारनेरउन्हाळीक्विंटल7750100041052950
भुसावळउन्हाळीक्विंटल5300040003500
देवळाउन्हाळीक्विंटल7540100035053000
उमराणेउन्हाळीक्विंटल870085136003300

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/11/2023
संगमनेर---क्विंटल135600071006550
सावनेर---क्विंटल2000695069506950
भद्रावती---क्विंटल120705071007075
समुद्रपूर---क्विंटल1170710073507200
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल18682570506900
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल873695071507050
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल333695070507000
अकोलालोकलक्विंटल75719173007200
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल40715076507400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600690071517100
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल501700072207100
काटोललोकलक्विंटल70700071007050
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल310712572007170
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1540700072007100

Web Title: agriculture farmer kharip crop season produce market rates Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.