Join us

राज्यभरात आज सोयाबीनला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 9:58 PM

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

सध्या सोयाबीन दराची अवस्था बिकट झाली असून शेतकऱ्यांची निराशा होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने ग्राहकांच्या हितापोटी दर नियंत्रणात ठेवायचे म्हणून केंद्र सरकारकडून शेतीमालाच्या दरावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तर पणन मंडळाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आज एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नाही. 

दरम्यान, आज लोकल, हायब्रीड, पांढरा, पिवळा वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये अकोला, जालना, सिंदी, मुर्तीजापूर, मेहकर, अमरावती, कारंजा, उदगीर या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक झाली होती. अन्यथा अनेक बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक ही कमी झालेली दिसून येत आहे. आजच्या दिवसात मुखेड बाजार समितीत असलेला ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर हा सोयाबीनचा उच्चांकी दर होता.

आज सिंदी बाजार समितीमध्ये ३ हजार ९५५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील हा सर्वांत कमी सरासरी दर होता. आजच्या दिवसांत ४ हजार ते ४ हजार ५०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2024
लासलगाव---क्विंटल470397544434411
लासलगाव - विंचूर---क्विंटल350300044024350
शहादा---क्विंटल30445044614450
बार्शी---क्विंटल411410043504300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल42420042304211
राहूरी -वांबोरी---क्विंटल1432243224322
संगमनेर---क्विंटल8425042504250
उदगीर---क्विंटल3900446044724466
कारंजा---क्विंटल3000406043254240
लोहा---क्विंटल32440045764451
तुळजापूर---क्विंटल75440044004400
राहता---क्विंटल10430043354315
धुळेहायब्रीडक्विंटल20420542504210
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल213388044424380
अमरावतीलोकलक्विंटल5316420043054252
परभणीलोकलक्विंटल280430044504400
हिंगोलीलोकलक्विंटल825405044004225
कोपरगावलोकलक्विंटल136350043354201
मेहकरलोकलक्विंटल1260390043504100
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल202360043994360
जळकोटपांढराक्विंटल384427546514461
जालनापिवळाक्विंटल2360370043504325
अकोलापिवळाक्विंटल3452410042904200
यवतमाळपिवळाक्विंटल278418043354257
मालेगावपिवळाक्विंटल25432243474330
आर्वीपिवळाक्विंटल170350042504000
चिखलीपिवळाक्विंटल750400043614180
पैठणपिवळाक्विंटल7417041704170
भोकरपिवळाक्विंटल36427542754275
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल133425043004275
जिंतूरपिवळाक्विंटल47435143604355
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000419043404265
वणीपिवळाक्विंटल195300043254000
गेवराईपिवळाक्विंटल85400043414250
वरूडपिवळाक्विंटल5428042804280
देउळगाव राजापिवळाक्विंटल60425043004250
वरोरापिवळाक्विंटल120300042004000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल64300042004000
साक्रीपिवळाक्विंटल3420043014200
गंगापूरपिवळाक्विंटल9400042304000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल70445045354500
चाकूरपिवळाक्विंटल74440044624435
औराद शहाजानीपिवळाक्विंटल340442044604440
मुखेडपिवळाक्विंटल12440045004500
मुरुमपिवळाक्विंटल5426043014280
पाथरीपिवळाक्विंटल1430143014301
बुलढाणापिवळाक्विंटल20040043004150
नेर परसोपंतपिवळाक्विंटल396280043604231
राजूरापिवळाक्विंटल53398042004155
काटोलपिवळाक्विंटल20410042704180
पुलगावपिवळाक्विंटल174399043204170
सिंदीपिवळाक्विंटल33385041603955
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1323400045254500
देवणीपिवळाक्विंटल5455045584554
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीन