Join us

कांद्याचे दर जागेवरच! जाणून घ्या आजची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 7:23 PM

कांद्याचे दर वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडलेलेच आहेत. कांद्याचे दर वाढण्याची शक्यता दिसल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली. त्याचबरोबर काही दिवसांतच कांद्याच्या निर्यात मुल्यातही वाढ केल्याने देशांतर्गत कांद्याचे दर अजूनही पडलेलेच आहेत. 

ग्राहकहिताचा विचार केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून २० रूपये ते ५० रूपये किलो सरासरी दर मिळत आहे. राज्यभरातील कांद्याचा विचार केला तर आज नं.१, लोकल, चिंचवड, लाल, पांढरा, पोळ, उन्हाळी या वाणाच्या कांद्याची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये पुणे मांजरी बाजार समितीत १ हजार रूपये प्रतिक्विंटल तर जुन्नर-नारायणगाव बाजार समितीत २ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा निचांकी दर मिळाला. 

दरम्यान, रामटेक आणि जुन्नर-ओतूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला. त्या पाठोपाठ पुणे - पिंपरी आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये ४ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. आज राज्यभरातील झालेल्या कांदा लिलावामध्ये ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल हा सर्वांत जास्त दर होता.

आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/12/2023
कोल्हापूर---क्विंटल3681150047003000
अकोला---क्विंटल540250040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल795220035002850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9128280047003750
हिंगणा---क्विंटल2220022002200
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2450045502000
सोलापूरलालक्विंटल8680110050002600
येवलालालक्विंटल3000120038513350
धुळेलालक्विंटल465510035003000
लासलगावलालक्विंटल8168160042523360
लासलगाव - निफाडलालक्विंटल595250039613700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल9800200045003450
धाराशिवलालक्विंटल33140035002450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल10000100041003400
नागपूरलालक्विंटल1800250040003625
सिन्नरलालक्विंटल520100038613500
राहूरी -वांबोरीलालक्विंटल168350040002800
चांदवडलालक्विंटल11000200043433300
मनमाडलालक्विंटल1500200039803500
सटाणालालक्विंटल298080042653300
कोपरगावलालक्विंटल200200039003400
कोपरगावलालक्विंटल1300260034003050
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल720100039153320
साक्रीलालक्विंटल1575105538053000
उमराणेलालक्विंटल6500100041013500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5063100042002600
पुणेलोकलक्विंटल11111200046003300
पुणे- खडकीलोकलक्विंटल1350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5350045004000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल10080013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल699100038002400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल110080036022833
मलकापूरलोकलक्विंटल198161128002000
वाईलोकलक्विंटल18250050003750
कल्याणनं. १क्विंटल3450005500050000
नागपूरपांढराक्विंटल1000300040003750
नाशिकपोळक्विंटल1172180040013570
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल14400200047013300
येवलाउन्हाळीक्विंटल1500150040003500
नाशिकउन्हाळीक्विंटल273210042003750
लासलगावउन्हाळीक्विंटल1454250041413600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल600210039753800
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2260200040403900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल3000150041993600
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल4277300060004500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल34150043003000
कळवणउन्हाळीक्विंटल7400180047453450
मनमाडउन्हाळीक्विंटल450180037783400
सटाणाउन्हाळीक्विंटल3910100043803500
कोपरगावउन्हाळीक्विंटल840100042863850
कोपरगावउन्हाळीक्विंटल31300040003650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800250043524000
भुसावळउन्हाळीक्विंटल74160016001600
गंगापूरउन्हाळीक्विंटल30350037003600
वैजापूरउन्हाळीक्विंटल123200037003000
रामटेकउन्हाळीक्विंटल7400050004500
उमराणेउन्हाळीक्विंटल4000100041503600
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डकांदा