Lokmat Agro >बाजारहाट > तुरीची आवक वाढली! पण दर किती? जाणून घ्या सविस्तर

तुरीची आवक वाढली! पण दर किती? जाणून घ्या सविस्तर

agriculture market yard farmer toor income in market increased | तुरीची आवक वाढली! पण दर किती? जाणून घ्या सविस्तर

तुरीची आवक वाढली! पण दर किती? जाणून घ्या सविस्तर

खरिपात लागवड केलेल्या तुरीची मोठ्या प्रमाणात आवक बाजारात होऊ लागली आहे.

खरिपात लागवड केलेल्या तुरीची मोठ्या प्रमाणात आवक बाजारात होऊ लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरिपात लागवड केलेल्या तुरीची बाजारातील आवक सध्या वाढत असून तुरीला संमिश्र दर मिळत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. पाच हजार ते ९ हजारांच्या दरम्यान सध्या दर मिळत असून हे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

आज पांढरा, लाल, गज्जर या वाणाच्या तुरीची आवक बाजारात झाली होती. जालना येथे उच्चांकी ७६५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. सोलापूर, लातूर, दुधणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, करमाळा, औराद शहाजानी या बाजार समित्यांमध्ये विक्रमी आवक झाली होती.

दरम्यान, आज लातूर येथे उच्चांकी ९ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून अक्कलकोट आणि करमाळा बाजार समितीमध्ये प्रत्येकी ९ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. तर तुळजापूर बाजार समितीत त्यापाठोपाठ ८ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. देऊळगाव राजा येथे सर्वांत कमी म्हणजे ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/12/2023
पैठण---क्विंटल75700180007800
कन्न्ड---क्विंटल3750078007650
हिंगोलीगज्जरक्विंटल3850090218760
सोलापूरलालक्विंटल258700092508800
लातूरलालक्विंटल641840097009300
जालनालालक्विंटल6750082008200
अकोलालालक्विंटल58740097058670
अमरावतीलालक्विंटल42800088008400
मालेगावलालक्विंटल4729978017591
चोपडालालक्विंटल10760080008000
हिंगणघाटलालक्विंटल17870095409000
अक्कलकोटलालक्विंटल311890094009100
वाशीमलालक्विंटल30785090008500
रावेरलालक्विंटल7700071507000
तेल्हारालालक्विंटल25780090008850
नांदगावलालक्विंटल3800088508850
औसालालक्विंटल66730094528843
औराद शहाजानीलालक्विंटल190840090008700
तुळजापूरलालक्विंटल50750090008500
देवळालालक्विंटल2750575057505
दुधणीलालक्विंटल358850097759200
जालनापांढराक्विंटल765650098758850
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल241645096018787
माजलगावपांढराक्विंटल34700084688000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल9800085008000
करमाळापांढराक्विंटल281850094779100
देउळगाव राजापांढराक्विंटल4500050005000
औसापांढराक्विंटल2855185518551
औराद शहाजानीपांढराक्विंटल45820089508575
तुळजापूरपांढराक्विंटल45800090058800

Web Title: agriculture market yard farmer toor income in market increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.