Lokmat Agro >बाजारहाट >ॲग्री प्रॉडक्ट्स > जाणून घ्या आजचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे बाजारभाव

maharashtra agriculture farmer market yard rate price soybean cotton onion maize crop | जाणून घ्या आजचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे बाजारभाव

यंदा कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

यंदा कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या एका आठवड्यात राज्यातील अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान झाले. तर यामुळे खरिपांतील पिकांच्या बाजारभावात जास्त फरक जाणवला नाही. आज सोयाबीनला ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाला. मागच्या पंधरवाड्यात ५ हजार ३०० रूपयांवर पोहोचलेल्या सोयाबीनला आता साधारण ४ हजार ७०० रूपयांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, कापूस आणि कांद्याचे दरही स्थिर आहेत.  आज कांद्याला २ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. जुन्नर-नारायणगाव बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे २ हजार ५०० रूपये एवढा दर मिळाला तर पिंपरी-पुणे बाजार समितीत ४ हजार रूपये एवढा सर्वांत जास्त दर मिळाला. कापूसही हमीभावापेक्षा कमी असून ६ हजार ८०० ते ६ हजार ९०० रूपयांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. खासगी व्यापारी ७ हजार २०० रूपयांच्या आसपास शेतकऱ्यांनी दर देत आहेत.

आज मक्याला २ हजार १०० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. तर तुरीचे भाव संमिश्र असल्याचं चित्र आपल्याला दिसेल. सर्वांत कमी ३ हजार ६०० ते ९ हजार रूपये प्रतिक्विंटल असा दर तुरीला मिळत आहे. तर येणाऱ्या काळात आवक वाढल्यानंतर तुरीचे दर कसे असतील याकडे लक्ष असणार आहे. 

 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2023
सिल्लोड---क्विंटल46480048404825
अकोलेलोकलक्विंटल46460148004700
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल200425049004700
वरोरापिवळाक्विंटल155425048004500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल55390047504400
समुद्रपूरपिवळाक्विंटल19430048504600
देवणीपिवळाक्विंटल68490050394970

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2023
मंचर---क्विंटल3276300045103755
दौंड-केडगाव---क्विंटल305200045003500
सातारा---क्विंटल139200045003200
राहता---क्विंटल121950045003200
जुन्नरचिंचवडक्विंटल674200045003500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल3450047002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल2860100047104000
पारनेरलालक्विंटल5111150050003500
पुणेलोकलक्विंटल10110250045003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल1350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5350045004000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल126170036002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल421100040002500
अकोलेउन्हाळीक्विंटल6550137113200
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5490150050003500
कोपरगावउन्हाळीक्विंटल600200042003580
वैजापूरउन्हाळीक्विंटल1635220039003500

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2023
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल300685069006875
वरोरालोकलक्विंटल1307635071616900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल415600071306900

आजचे सविस्तर मक्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2023
दौंडलालक्विंटल8210121012101
सिल्लोडपिवळीक्विंटल113210022002150

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2023
अजनगाव सुर्जीलालक्विंटल1900090009000
जुन्नर -ओतूरलोकलक्विंटल46200049103600

Web Title: maharashtra agriculture farmer market yard rate price soybean cotton onion maize crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.