Join us

आज इथे सकाळच्या सत्रात सर्वाधिक तूरीची आवक, क्विंटलमागे मिळतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 2:24 PM

राज्यात सकाळच्या सत्रात ४ हजार ९१८ तूरीची आवक झाली. क्विंटलमागे तूरीला साधारण ७ हजार ते १० हजारांपर्यंत भाव मिळत ...

राज्यात सकाळच्या सत्रात ४ हजार ९१८ तूरीची आवक झाली. क्विंटलमागे तूरीला साधारण ७ हजार ते १० हजारांपर्यंत भाव मिळत असून अमरावती मध्ये सर्वाधिक तूरीची आज आवक झाली.

अमरावती बाजारसमितीत आज ४ हजार ८७५ क्विंटल तूरीची आवक झाली. भंडाऱ्यात २७ क्विंटल तर नांदेडमध्ये १५ क्विंटल तूरीची आवक झाली. जास्तीत जास्त ९००० भाव मिळत असून सर्वसाधारण दर १० हजारांपर्यंत मिळत असल्याची पणन विभागाने सांगितले.

जाणून घ्या दर..

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/03/2024
अमरावतीलालक्विंटल487596001060010100
भंडारालोकलक्विंटल27900090009000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल1700080007500
नांदेडलालक्विंटल15980099009850
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4918
टॅग्स :तुरामार्केट यार्डबाजार