Lokmat Agro >बाजारहाट > Banana Market Price : भाऊबीजेच्या आधीच केळी कडाडली; वाचा काय आहे दर

Banana Market Price : भाऊबीजेच्या आधीच केळी कडाडली; वाचा काय आहे दर

Banana Market Price: Bananas are hard before the harvest; Read what the rate is | Banana Market Price : भाऊबीजेच्या आधीच केळी कडाडली; वाचा काय आहे दर

Banana Market Price : भाऊबीजेच्या आधीच केळी कडाडली; वाचा काय आहे दर

आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे.

आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जालना : दिवाळीनिमित्त सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने केळीचेही दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे.

बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची लगबग दिसत आहे. यात दिवाळीच्या फराळामध्ये महत्त्वाचा घटक असलेले सुके खोबरे महागले आहे. त्यात भावबीजनिमित्त लाडक्या भावाला ओवाळताना करदोड्यांसोबत देण्यात येणाऱ्या केळ्यांच्याही दरात मोठी वाढ झाली आहे.

ग्रामीण भागात तर केळी काही जणांनी चांगल्या प्रतीच्या केळी १०० रूपये डझन दिल्याचे दिसून आले. यात अनेकजण मिठाईचीही खरेदी करतात. पण, त्यातही २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा महागाईची झळ सहन करावी लागत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सरू आहे.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील केळी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/11/2024
नाशिकभुसावळीक्विंटल22090019001500
पुणेलोकलक्विंटल580012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल64150070004250

 'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

Web Title: Banana Market Price: Bananas are hard before the harvest; Read what the rate is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.