Join us

या बाजारसमितीत बोल्ड हरभऱ्याला सर्वाधिक भाव, उर्वरित बाजारसमितींमध्ये काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:44 PM

कोणत्या हरभऱ्याला कुठे कसा भाव मिळाला? जाणून घ्या..

राज्यात आज १४ हजार ७३६ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. आज राज्यात विविध बाजारसमितीत लाल, गरडा, काट्या, काबुली चण्यासह लोकल हरभऱ्याची आवक झाली होती. आज लातूर बाजारसमितीत सर्वाधिक लाल हरभऱ्याची आवक होत असून दुपारी ५ वाजेपर्यंत ५ हजार २७० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती.

आज राज्यात जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे १०००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये काबुली चण्याला ६००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. धाराशिवमध्ये काट्या, व लाल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी हरभऱ्याला सर्वसाधारण ५७०० ते ६०५७ रुपयांचा भाव मिळाला. पुण्यात हरभऱ्याला ७०५० रुपयांचा भाव मिळाला.

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/05/2024
अहमदनगर---37460059525850
अमरावतीलोकल2560573862485993
बीडलोकल10600061006050
बीडलाल70604560986060
बुलढाणालोकल341525058935550
बुलढाणाचाफा713567561655894
छत्रपती संभाजीनगर---4605160516051
छत्रपती संभाजीनगरलोकल1600060006000
छत्रपती संभाजीनगरकाबुली1617662006187
धाराशिवकाट्या38580061006000
धाराशिवलाल44551060515780
धुळे---2736073607360
धुळेलाल24555559305725
हिंगोली---305585561506002
हिंगोलीलाल80580062006000
जळगावचाफा19790079007900
जळगावबोल्ड38100001000010000
जालनालोकल7590061156100
लातूरलाल5270593463906150
मंबईलोकल1248580085007500
नागपूरलोकल1469566062416055
नाशिकलोकल21517067235193
परभणीलाल36595061006000
पुणे---41650076007050
सांगलीलोकल19545055305500
सोलापूर---250525060505900
सोलापूरलोकल37580062106005
सोलापूरगरडा4580061256070
ठाणेहायब्रीड3580062006000
वर्धालोकल215585062506075
वर्धालाल72570061355950
वाशिम---1250545562156060
यवतमाळचाफा147565561455989
यवतमाळकाट्या110597061406075
यवतमाळलाल250540055005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)14736

टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड