Join us

cauliflower : फ्लॉवरचा आजचा बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:40 PM

cauliflower : बाजार समितीमध्ये फ्लॉवरचा बाजार भाव काय आहे ते जाणून घेऊया.

cauliflower : 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक ४ हजार ८९८ क्विंटल झाली. त्याला प्रति क्विंटल २ हजार १७५ रूपये दर मिळाला. संगमनेर मध्ये   १ हजार ५०० क्विंटल आवक झाली इतर बाजार समितीच्या तुलनेत सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने कळविले आहे. त्याला २ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.  तर इतर बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला. हे पाहूया. 

फ्लॉवर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/08/2024
अहमदनगर---क्विंंटल11950035002000
चंद्रपूर - गंजवड---क्विंंटल247100020001500
खेड---क्विंटल30150020001700
खेड-चाकण---क्विंटल228100015001200
श्रीरामपूर---क्विंटल158001000900
राहता---क्विंटल7100025001700
कल्याणहायब्रीडक्विंटल3200026002400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30180022002000
पुणेलोकलक्विंटल1247100022001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल276150025002000
मुंबईलोकलक्विंटल1097160024002000
संगमनेरलोकलक्विंटल1500200032002600
वाईलोकलक्विंटल18300035003250
कामठीलोकलक्विंटल18350045004000
पनवेलनं. १क्विंटल310300032003100

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

 

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड