Lokmat Agro >बाजारहाट > अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

Chafa variety gram price is highest in Akola, what is the price per quintal in which market committee? | अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

अकोल्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कोणत्या बाजारसमितीत क्विंटलमागे काय मिळतोय भाव?

उर्वरित बाजारसमितींमध्ये काय मिळतोय हरभऱ्याला असा मिळतोय बाजारभाव..

उर्वरित बाजारसमितींमध्ये काय मिळतोय हरभऱ्याला असा मिळतोय बाजारभाव..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची आवक मंदावली असून दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार ३३५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी लोकल जातीच्या हरभऱ्यासह लाल, काट्या, हायब्रीड, चाफा हरभराबाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला होता.

आज राज्यात चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळाला असून अकाेल्यात क्विंटलमागे ७७५० रुपयांचा भाव मिळाला. अकोल्यात आज लोकल व चाफा जातीचा हरभरा विक्रीसाठी आला होता. लोकल हरभऱ्याला क्विंटलमागे ६१०० रुपयांचा भाव मिळत असून चाफा हरभऱ्याला ७७५० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला ५५०० ते ८००० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या बाजारसमितीत हरभऱ्याला काय भाव मिळतोय? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2024
अहमदनगर---4576557815773
अहमदनगरलाल4560057005700
अकोलालोकल1446520062756100
अकोलाचाफा35750080007750
अमरावतीलोकल3063580062006000
बुलढाणालोकल684515059255675
बुलढाणाचाफा228535160215686
चंद्रपुर---25575559005825
छत्रपती संभाजीनगर---3550056005600
धाराशिवकाट्या40580060005900
धुळेलाल31500059555500
जालनालोकल3570061305900
नागपूरलोकल1144547160755850
पुणे---42660075007050
सोलापूरलोकल130590062856100
ठाणेहायब्रीड3580062006000
वाशिम---1450535561305935
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8335

Web Title: Chafa variety gram price is highest in Akola, what is the price per quintal in which market committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.