Lokmat Agro >बाजारहाट > Chick Pea: आज या ४ बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला मिळतोय सर्वाधिक भाव

Chick Pea: आज या ४ बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला मिळतोय सर्वाधिक भाव

Chick Pea: Chick pea fetches the highest price in these 4 market committees today | Chick Pea: आज या ४ बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला मिळतोय सर्वाधिक भाव

Chick Pea: आज या ४ बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला मिळतोय सर्वाधिक भाव

राज्यात हरभऱ्याला असा मिळतोय बाजारभाव

राज्यात हरभऱ्याला असा मिळतोय बाजारभाव

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून आज शनिवारी  १२ हजार ७१० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, गरडा, काबुली चण्याची आवक झाली.आज राज्यात अहमदनगर बाजारसमितीत विक्रीस आलेल्या ५ क्विंटल हरभऱ्याला सकाळपासून ८५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. अकोल्यात आज दिवसभरातील  लोकल व काबूली असा दोन प्रकारचा हरभरा विक्रीसाठी आला होता. यावेळी काबूली चण्याला ७५०० ते ८२०५ रुपयांचा भाव मिळत आहे.

लातूर बाजारसमितीत लाल हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. क्विंटलमागे ६०५५ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला.  पुण्यात हरभऱ्याला ६९०० रुपयांचा भाव मिळत आहे.

जाणून घ्या हरभऱ्याचा बाजारभाव..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/05/2024
अहमदनगर---5427585008500
अकोलालोकल2438500063305800
अकोलाकाबुली51550082057500
अमरावतीलोकल2907570060515875
बीडलाल40569058255750
बुलढाणालोकल366500058385550
धाराशिवगरडा3575157515751
धाराशिवकाट्या40570058005750
धुळेलाल56498549854985
हिंगोली---800560061005850
हिंगोलीलाल87555059005725
जालनालोकल46564058505725
लातूर---820580063116055
लातूरलाल110580061005900
नागपूरलोकल3137525060145785
परभणीलाल20580059005800
पुणे---46640074006900
सोलापूरपिवळा18530060105925
वाशिम---1350555061005875
यवतमाळलाल370540055005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12710

Web Title: Chick Pea: Chick pea fetches the highest price in these 4 market committees today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.