Join us

Chick pea:आज या बाजारसमितीत हरभऱ्याने खाल्ला भाव, मिळतोय असा दर..

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 23, 2024 4:05 PM

राज्यात आज एकूण ४६८७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

राज्यात आज एकूण ४६८७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी चाफा, काट्या, पिवळा हरभराबाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान धुळे बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. क्विंटलमागे शेतकऱ्यांना ८००० रुपयांचा भाव मिळाला.

हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ८००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.

आज नागपूर बाजारपेठेत सर्वाधिक हरभरा विक्रीसाठी येत आहे.लाल हरभऱ्याला क्विंटलमागे 5712 रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. उर्वरित बाजारसमितींमध्ये काय भाव सुरु आहे? जाणून घ्या 

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/04/2024
अहमदनगरलाल9540054005400
बीडलाल1558055805580
छत्रपती संभाजीनगर---7560056005600
छत्रपती संभाजीनगरकाबुली4500055005250
धाराशिवलोकल2575057505750
धाराशिवकाट्या45570058005750
धुळे---6569180618000
धुळेलाल7520077406500
जळगावचाफा69760079507900
जालनालोकल11545056835600
मंबईलोकल555580085007500
नागपूरलाल1380500059505712
पुणे---40630070006650
सांगलीलोकल24580061005950
सोलापूर---34530156755400
सोलापूरलोकल97580064006100
सोलापूरगरडा16576058805800
ठाणेहायब्रीड3560058005700
वर्धालोकल1127430060455300
वाशिम---1250545060755750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4687
टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड