Lokmat Agro >बाजारहाट > कोथिंबीरीच्या दरात घसरण, कवडीमोल भावामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

कोथिंबीरीच्या दरात घसरण, कवडीमोल भावामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

Coriander prices fall, time to throw them on the street due to bargain prices | कोथिंबीरीच्या दरात घसरण, कवडीमोल भावामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

कोथिंबीरीच्या दरात घसरण, कवडीमोल भावामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

राज्यात आज लोकल,हायब्रीड अशा ९३६ क्विंटल कोथिंबीरीची आवक झाली.

राज्यात आज लोकल,हायब्रीड अशा ९३६ क्विंटल कोथिंबीरीची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात कोथिंबीरीचे भावात कमालीची घसरण झाली आहे.कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.

राज्यात आज लोकल,हायब्रीड अशा ९३६ क्विंटल कोथिंबीरीची आवक झाली. बहुतांश बाजार समित्यांमध्ये प्रति नग ५ ते ७ रुपये भाव मिळत असल्याचे दिसून आले. पुण्याच्या बाजारसमितीत आज १ लाख ९९ हजार ३६७ नग कोथिंबीरीची आवक झाली. दरम्यान, प्रति नग मिळणारा जास्तीत जास्त दर ८ रुपये होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज ९ हजार ७१४ नग कोथिंबीरीची आवक झाली. पण कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

या बाजारसमित्यांमध्ये नगामागे मिळताहेत..

संभाजीनगरमध्ये १९ हजार नग कोथिंबीरीची आवक झाली. प्रतिनग मिळणारा साधारण दर १९५ रुपये एवढा होता. तर खेड, चाकण या बाजारसमित्यांमध्येही साधारण प्रति नग दर हा ४०० ते ५०० रुपये होता.

सुट्टीमुळे आवक वाढली

सलग दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजारसमित्या सुरु झाल्या होत्या दरम्यान २६ जानेवारीला बाजारसमित्या बंद राहणार असल्याने आज बहुतांश बाजारसमित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढली होती.

कोणत्या बाजारसमितीत काय दर?

बाजार समिती

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

कोल्हापूर

क्विंटल

38

1000

3500

2250

पुणे-मांजरी

नग

40150

2

5

4

छत्रपती संभाजीनगर

नग

19000

140

250

195

चंद्रपूर - गंजवड

क्विंटल

20

1000

2000

1500

खेड

नग

10500

300

500

400

खेड-चाकण

नग

32250

300

700

500

श्रीरामपूर

नग

600

5

9

8

राहता

नग

3100

3

5

4

हिंगणा

क्विंटल

7

1900

4500

3000

कल्याण

नग

3

8

12

10

कळमेश्वर

क्विंटल

19

1615

2000

1840

अकलुज

नग

5800

2

3

3

सोलापूर

नग

9714

200

600

400

जळगाव

क्विंटल

24

500

1500

1000

पुणे

नग

199367

4

8

6

पुणे- खडकी

नग

1400

4

6

5

पुणे -पिंपरी

नग

700

6

8

7

पुणे-मोशी

नग

18500

5

7

6

मुंबई

क्विंटल

788

800

1000

900

भुसावळ

क्विंटल

32

1000

2000

1500

मंगळवेढा

नग

1785

2

10

5

कामठी

क्विंटल

8

3000

4000

3500

 

Web Title: Coriander prices fall, time to throw them on the street due to bargain prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.