Join us

आज तूर, मक्याला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 8:44 PM

तूर आणि मक्याची आवक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

यंदा मक्याचे रब्बीचे क्षेत्र कमी झाले असून खरिपातील मका बाजारात आली आहे. त्याचबरोबर मागच्या एका महिन्यापासून तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात होत असून यो दोनही मालाला संमिश्र दर मिळत आहे. तुरीला तुरीच्या प्रतीनुसार दर मिळत असून सर्वांत कमी दर हा ७ हजारांच्या आसपास आहे. 

मक्याला १ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल ते २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर सावनेर येथे १ हजार ९६० रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. तर मुंबई मार्केट यार्डामध्ये उच्चांकी ३ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. मुंबई मार्केट यार्डात ७४५ क्विंटल मक्याची आवक झाली होती. तर लासलगाव बाजार समितीमध्ये आजच्या दिवसात ३ हजार ६२० क्विंटल मक्याची विक्रमी आवक झाली होती. 

दरम्यान, आज लातूर बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त तुरीची आवक झाली होती. येथे सर्वांत जास्त विक्रमी दरही मिळाला असून ९ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. आज तुरीला अंबड-वडीगोद्री बाजार समितीमध्ये ६ हजार ६५१ रूपये एवढा सर्वांत कमी प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. तर करमाळा बाजार समितीमध्ये ९ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तुरीची बाजारातील आवक वाढली असून येणाऱ्या काळात तुरीला दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.  

आजचे मक्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
लासलगाव----क्विंटल3620195122252051
लासलगाव - निफाड----क्विंटल682160121752061
लासलगाव - विंचूर----क्विंटल3606180021712050
नागपूर----क्विंटल3200022502188
राहूरी -वांबोरी----क्विंटल8207621752175
करमाळा----क्विंटल102160021512051
दुधणीहायब्रीडक्विंटल27180020652065
जालनालालक्विंटल1001180022112000
अमरावतीलालक्विंटल219190020501975
पुणेलालक्विंटल2250026002550
दौंड-केडगावलालक्विंटल103210022502150
किल्ले धारुरलालक्विंटल5215123502200
मुंबईलोकलक्विंटल745280045003800
सावनेरलोकलक्विंटल674190520051960
जामखेडलोकलक्विंटल17200021002050
कोपरगावलोकलक्विंटल161188120502017
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल14222223502316
चांदूर बझारलोकलक्विंटल475190021002031
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल534170021001940
चाळीसगावपिवळीक्विंटल900193121532045
सिल्लोडपिवळीक्विंटल375200021002050
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल14201021502100
साक्रीपिवळीक्विंटल1015195020502000

आजचे तुरीचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2023
राहूरी -वांबोरी---क्विंटल57800187018500
पैठण---क्विंटल225725088008300
सिल्लोड---क्विंटल2700070007000
कारंजा---क्विंटल2407405100509200
मानोरा---क्विंटल18730092008455
हिंगोलीगज्जरक्विंटल30800085058252
मुरुमगज्जरक्विंटल420880093819091
जामखेडकाळीक्विंटल7700080007500
सोलापूरलालक्विंटल405840093808850
लातूरलालक्विंटल4259900297569500
जालनालालक्विंटल324750092408211
अकोलालालक्विंटल163500098808500
अमरावतीलालक्विंटल105870093609030
जळगावलालक्विंटल18780080018000
नागपूरलालक्विंटल6850090118883
अक्कलकोटलालक्विंटल866890097619200
वाशीम - अनसींगलालक्विंटल30825088508500
चाळीसगावलालक्विंटल60679084017881
जिंतूरलालक्विंटल6700076007000
वणीलालक्विंटल44724083607800
सावनेरलालक्विंटल3770179257925
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल14791186008100
परतूरलालक्विंटल28870091008951
चांदूर बझारलालक्विंटल15801185008350
दौंड-केडगावलालक्विंटल44670090008100
तुळजापूरलालक्विंटल45850091019050
सेनगावलालक्विंटल8800080008000
मंगरुळपीरलालक्विंटल59650081058000
दुधणीलालक्विंटल2198850098259160
किल्ले धारुरलोकलक्विंटल1850085008500
काटोललोकलक्विंटल6800180018001
जालनापांढराक्विंटल3451650098129150
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल671743096918802
जामखेडपांढराक्विंटल358830090008650
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल28800085008000
करमाळापांढराक्विंटल660860095659100
गेवराईपांढराक्विंटल576780091508700
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल137580087916651
परतूरपांढराक्विंटल9850092008700
देउळगाव राजापांढराक्विंटल5750080007500
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल61789988258300
तुळजापूरपांढराक्विंटल40850090119000
सोनपेठपांढराक्विंटल11780188718501
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड