Lokmat Agro >बाजारहाट > कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

Cotton is getting less than guaranteed price farmer agriculture market yard | कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

कापसाला हमीभावापेक्षा कमी मिळतोय दर! शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी

शेअर :

Join us
Join usNext

कांद्यासहित राज्यातील कापसाचे दर सुद्धा कोसळले असून हमीभावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना आपला कापूस विकावा लागत आहे. त्याचबरोबर सोयाबीनच्या दरातही कोणतीच वाढ दिसून येत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. तर कापसाला दर वाढण्याची शक्यता असतानाही कापसाला कमी दर का मिळतोय असा प्रश्न शेतकऱ्यांनी निर्माण केला आहे. 

दरम्यान, आजच्या कापसाच्या दराचा विचार केला तर अकोला बोरगावमंजू येथे ७ हजार २५७ येथे सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला आहे. याव्यतिरिक्त राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये ७ हजारांच्या आत दर होता. संगमनेर येथे ६ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला.  तर अकोला बाजार समितीत ६ हजार ३९५ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. 

सोयाबीनला आज भोकर बाजार समितीत ३ हजारल ९९७ रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला. तर वरोरा बाजार समितीत ५ हजार १८० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर होता. एका महिन्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला ५ हजारांच्या वर दर मिळत होता पण सध्या सोयाबीनचे दरही मंदच आहेत.  

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल635300047314650
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17467647254700
माजलगाव---क्विंटल418410048004785
राहूरी -वांबोरी---क्विंटल10440245014450
पुसद---क्विंटल510459547704705
उदगीर---क्विंटल5300472848404784
कारंजा---क्विंटल3000459047804670
रिसोड---क्विंटल1285458047404650
तुळजापूर---क्विंटल225475047504750
राहता---क्विंटल16465047304700
सोलापूरलोकलक्विंटल3401040104010
अमरावतीलोकलक्विंटल6105455046604605
चोपडालोकलक्विंटल10450046824652
अमळनेरलोकलक्विंटल35447845804580
हिंगोलीलोकलक्विंटल1000460050114805
कोपरगावलोकलक्विंटल171400047404646
मेहकरलोकलक्विंटल1540420049504700
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल492340047594721
नागपूरपांढराक्विंटल743430047804660
जालनापिवळाक्विंटल4209380049254775
अकोलापिवळाक्विंटल3869430048054690
यवतमाळपिवळाक्विंटल323447547404607
आर्वीपिवळाक्विंटल500400047504550
चिखलीपिवळाक्विंटल1121440049004650
बीडपिवळाक्विंटल89460048104739
वाशीमपिवळाक्विंटल1800460047754650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150455049004750
पैठणपिवळाक्विंटल4460046004600
उमरेडपिवळाक्विंटल905350048504650
चाळीसगावपिवळाक्विंटल35468047054700
वर्धापिवळाक्विंटल162460047354680
भोकरपिवळाक्विंटल87333346623997
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल298460047004650
जिंतूरपिवळाक्विंटल79473047504740
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100452547654655
मलकापूरपिवळाक्विंटल370422547804620
दिग्रसपिवळाक्विंटल75470548204785
वणीपिवळाक्विंटल104460047804700
सावनेरपिवळाक्विंटल76441146014530
तेल्हारापिवळाक्विंटल600440046584630
चांदूर बझारपिवळाक्विंटल580450047404600
दर्यापूरपिवळाक्विंटल1500410547554600
देउळगाव राजापिवळाक्विंटल4460047004600
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल52300044804400
साक्रीपिवळाक्विंटल20460048004700
नांदगावपिवळाक्विंटल34390048204750
तासगावपिवळाक्विंटल26508052305180
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1460046004600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल400476148194780
चाकूरपिवळाक्विंटल99470048214780
औराद शहाजानीपिवळाक्विंटल929472147714746
मुरुमपिवळाक्विंटल351467147264699
उमरगापिवळाक्विंटल18461047304690
सेनगावपिवळाक्विंटल365460047504650
पुर्णापिवळाक्विंटल500460048304800
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल368456047104630
राजूरापिवळाक्विंटल157449546654611
काटोलपिवळाक्विंटल146415047294550
पुलगावपिवळाक्विंटल152384547954590


आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2023
संगमनेर---क्विंटल140550070006250
सावनेर---क्विंटल2700660066256625
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल365600069006750
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल480662068006700
अकोलालोकलक्विंटल95578070116395
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल118696475507257
उमरेडलोकलक्विंटल733640067506600
देउळगाव राजालोकलक्विंटल900590070456900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800645069756500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1641670070006850
काटोललोकलक्विंटल123660068006700
हिंगणालोकलक्विंटल14652566006600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1510675070506950
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1875655070006800
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल637690069116901
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5750620071006950
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल202665070506800

Web Title: Cotton is getting less than guaranteed price farmer agriculture market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.