Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market Today: कापसाला आज मिळाला प्रतिक्विंटल एवढा भाव, जाणून घ्या...

Cotton Market Today: कापसाला आज मिळाला प्रतिक्विंटल एवढा भाव, जाणून घ्या...

Cotton Market Today: Cotton got the price per quintal today, know... | Cotton Market Today: कापसाला आज मिळाला प्रतिक्विंटल एवढा भाव, जाणून घ्या...

Cotton Market Today: कापसाला आज मिळाला प्रतिक्विंटल एवढा भाव, जाणून घ्या...

भाववाढीची प्रतिक्षा कायम...

भाववाढीची प्रतिक्षा कायम...

शेअर :

Join us
Join usNext

भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापसाला ७५०० चा साधारण भाव मिळू लागल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये किती कापसाची आवक झाली? प्रतिक्विंटल काय भाव मिळतोय जाणून घ्या..

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

25/11/2023

राळेगाव

---

क्विंटल

4000

7000

7150

7100

भद्रावती

---

क्विंटल

107

7050

7100

7075

मारेगाव

एच-४ - मध्यम स्टेपल

क्विंटल

1222

6850

7050

6950

पारशिवनी

एच-४ - मध्यम स्टेपल

क्विंटल

1337

6900

7025

6975

परभणी

हायब्रीड

क्विंटल

405

7280

7395

7375

अकोला

लोकल

क्विंटल

32

7100

7200

7200

उमरेड

लोकल

क्विंटल

452

7000

7090

7030

वरोरा

लोकल

क्विंटल

1580

6900

7200

7100

वरोरा-खांबाडा

लोकल

क्विंटल

421

7000

7150

7100

सिंदी(सेलू)

लांब स्टेपल

क्विंटल

200

7150

7200

7180

यावल

मध्यम स्टेपल

क्विंटल

133

6310

7000

6810

फुलंब्री

मध्यम स्टेपल

क्विंटल

313

7100

7300

7200

 

Web Title: Cotton Market Today: Cotton got the price per quintal today, know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.