Lokmat Agro >बाजारहाट > Cucumber Market : काकडीची सर्वाधिक आवक पुण्यात

Cucumber Market : काकडीची सर्वाधिक आवक पुण्यात

Cucumber Market: Highest import of cucumber in Pune | Cucumber Market : काकडीची सर्वाधिक आवक पुण्यात

Cucumber Market : काकडीची सर्वाधिक आवक पुण्यात

Cucumber Market : बाजारात काकडीची आवक कोणत्या बाजारात किती झाली. त्याला काय दर मिळाला. पाहु या.

Cucumber Market : बाजारात काकडीची आवक कोणत्या बाजारात किती झाली. त्याला काय दर मिळाला. पाहु या.

शेअर :

Join us
Join usNext

Cucumber Market : 

रविवारी राज्याच्या कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये काकडीची आवक १ हजार ५७६ क्विंटल झाली. तर त्याला साधरण दर १ हजार ५१४ रूपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. मंगळवेढा बाजारात आवक ९ क्विंटल झाल्याने त्याला साधारण ३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्या तुलनेत पुणे बाजारात मोठया प्रमाणात आवक वाढली.  १ हजार २१४ क्विंटल इतकी आवक झाली त्याला साधारण दर १ हजार १५० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाला. 
 

काकडी दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/08/2024
सातारा---क्विंटल18100015001250
राहता---क्विंटल2750015001000
पुणेलोकलक्विंटल121480015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल271100020001500
भुसावळलोकलक्विंटल23100015001200
मंगळवेढालोकलक्विंटल9100069003000

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

Web Title: Cucumber Market: Highest import of cucumber in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.