Devgad Hapus : देवगड हापूसची पहिली पेटी सांगली मार्केटला रवाना डझनाच्या पेटीला कसा मिळाला दर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 9:43 AM
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या.