Join us

कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 7:46 PM

दिवाळी सणाच्या नंतर सर्व खरिपांच्या पिकांचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे.

यंदा खरिपात पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे उत्पादन कमालीचे कमी झाले. या पार्श्वभूमीवर मालाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती पण शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले अन् मातीमोल दरात शेतमाल विकावा लागला. कांदा, सोयाबीनचे दर केंद्र सरकारने खेळी करून पाडले अन् केवळ ४ हजार ६००  रूपये हमीभावाने सोयाबीन विकावे लागले. त्याचबरोबर कांद्याला १०० रूपयांपासून ५ हजारांपर्यंत मिश्र दर मिळाला. 

आज सोयाबीनला ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान दर होता. कमीत कमी ४ हजार ५०० तर जास्तीत जास्त ५ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. तर ३ हजार रूपये प्रतिक्विंटल तर ५ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल किमान दर सोयाबीनला आज मिळाला. दरम्यान, कापसालाही आज ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रूपयांच्या दरम्यान दर मिळाला आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे. 

कांद्याच्या आजच्या दराचा विचार केला तर २ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. किमान दराचा विचार केला तर सर्वांत कमी दर १०० रूपये होता. तर ६ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा जास्ती जास्त दर मिळाला. निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क वाढवल्याने कांद्याचे दर पडले आहेत.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल500300053115175
जळगाव---क्विंटल289455150255000
शहादा---क्विंटल11498653015176
माजलगाव---क्विंटल3101450051775100
राहूरी -वांबोरी---क्विंटल2460051925000
सिल्लोड---क्विंटल98480049004900
कारंजा---क्विंटल5000490053905180
तुळजापूर---क्विंटल750510051005100
मोर्शी---क्विंटल900480051454972
राहता---क्विंटल21500052005150
सोलापूरलोकलक्विंटल361450051705000
अमरावतीलोकलक्विंटल9276500051565078
परभणीलोकलक्विंटल960510052505150
अमळनेरलोकलक्विंटल30480049254925
हिंगोलीलोकलक्विंटल1000480052215010
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल68430053004580
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल256300053305201
अकोलापिवळाक्विंटल5020420050304700
यवतमाळपिवळाक्विंटल618510053005150
चिखलीपिवळाक्विंटल265490053005100
हिंगणघाटपिवळाक्विंटल6263380054004500
वाशीमपिवळाक्विंटल3000470051404850
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300505053005100
पैठणपिवळाक्विंटल6489550004900
उमरेडपिवळाक्विंटल2128400055255250
चाळीसगावपिवळाक्विंटल20504150655061
भोकरपिवळाक्विंटल105475150294890
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल408500051005050
जिंतूरपिवळाक्विंटल571503052255150
मलकापूरपिवळाक्विंटल365402553255100
सावनेरपिवळाक्विंटल34450049894800
गेवराईपिवळाक्विंटल425450051614850
तेल्हारापिवळाक्विंटल600490051505110
चांदूर बझारपिवळाक्विंटल536450052004720
देउळगाव राजापिवळाक्विंटल75490052005100
वरोरापिवळाक्विंटल768300052304500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल279300051004500
तळोदापिवळाक्विंटल25480053025000
धरणगावपिवळाक्विंटल70500053355250
तासगावपिवळाक्विंटल25498051205070
औसापिवळाक्विंटल6625450053515281
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2153515052185184
मुखेडपिवळाक्विंटल185525053005250
हिमायतनगरपिवळाक्विंटल60480050004900
मुरुमपिवळाक्विंटल560505051695110
उमरगापिवळाक्विंटल142497152015150
सेनगावपिवळाक्विंटल300470051004900
पालमपिवळाक्विंटल145505051505100
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल159500052005100
नांदूरापिवळाक्विंटल450435152755275
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल442440051004750
राळेगावपिवळाक्विंटल50445049004800
उमरखेडपिवळाक्विंटल280460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240460047004650
राजूरापिवळाक्विंटल169506551905155
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल461460053005025
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1546425053305200
देवणीपिवळाक्विंटल165490052605080

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2023
सावनेर---क्विंटल1000690069506950
समुद्रपूर---क्विंटल179720073757300
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल826710072507150
उमरेडलोकलक्विंटल113702070707040
मनवतलोकलक्विंटल850710075007450
देउळगाव राजालोकलक्विंटल900710073007250
वरोरालोकलक्विंटल702710072717150
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल114710072707150
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2200700074517150
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल34680070006900

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2023
कोल्हापूर---क्विंटल2414150048003000
अकोला---क्विंटल395200050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9336260045003550
मंचर---क्विंटल3768300047003850
सातारा---क्विंटल163300040003500
जुन्नरचिंचवडक्विंटल3346150042503500
सोलापूरलालक्विंटल1513610060003500
लासलगाव - निफाडलालक्विंटल10193035013501
लासलगाव - विंचूरलालक्विंटल390250047004000
जळगावलालक्विंटल277175042823000
नागपूरलालक्विंटल1250350045004250
लोणंदलालक्विंटल775100046003000
पुणेलोकलक्विंटल9743250045003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल6250040003250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4320042003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल464150040002750
कामठीलोकलक्विंटल6300040003500
कल्याणनं. १क्विंटल3420054004800
नागपूरपांढराक्विंटल1000450055005250
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल470155135423320
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4521200042003800
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल11120200050003500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल193230040003000
भुसावळउन्हाळीक्विंटल1300030003000
वैजापूरउन्हाळीक्विंटल169125038002850
रामटेकउन्हाळीक्विंटल10400050004500
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदासोयाबीनकापूसमार्केट यार्ड