Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच

Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच

Farmers take soybean for sale; But there is no rate hike | Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच

Soybean Market शेतकऱ्यांनी सोयाबीन काढली विक्रीला; मात्र दरात वाढ नाहीच

वाचा काय आहे राज्यातील बाजारात सोयबीनची स्थिती ...

वाचा काय आहे राज्यातील बाजारात सोयबीनची स्थिती ...

शेअर :

Join us
Join usNext

पेरणीची लगबग सुरू झाली असून, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने सोयाबीन विक्रीला काढले आहे. परंतु सोयाबीनचे सरासरी दर प्रतिक्विंटल ४ हजार २९५ रुपयांवर सरकत नसल्याने शेतकऱ्यांना या दरात सोयाबीन विक्रीची वेळ आली आहे. सोयाबीनची काढणी सुरू झाली तेव्हापासूनच सोयाबीन

दरात वाढ झाली नाही. गत खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीनला तरी दर वाढून मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; परंतु अद्याप वाढ झाली नसल्याने शेवटी शेतकरी सोयाबीन विक्री करीत असून, शनिवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २,६१० क्विंटलची आवक होती.

राज्यातील विविध बाजार समितींमधील शनिवारी (दि. १५) रोजीचे सोयाबीन दर व आवक 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/06/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल342300044504400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3427545004388
राहूरी -वांबोरी---क्विंटल2410042254162
उदगीर---क्विंटल1460444044714455
तुळजापूर---क्विंटल65437543754375
राहता---क्विंटल11430043804338
धुळेहायब्रीडक्विंटल3425042504250
अमरावतीलोकलक्विंटल3657425043264288
परभणीलोकलक्विंटल230430044504400
अमळनेरलोकलक्विंटल2421142114211
कोपरगावलोकलक्विंटल78400043904343
मेहकरलोकलक्विंटल340400044204200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल70423043844351
नागपूरपांढराक्विंटल565410045004400
पातूरपांढराक्विंटल174400043504251
जळकोटपांढराक्विंटल76430146554475
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल101430044754450
जालनापिवळाक्विंटल1525397544004375
अकोलापिवळाक्विंटल2610400044204295
मालेगावपिवळाक्विंटल25414044304300
चिखलीपिवळाक्विंटल310400043204160
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300425044304300
उमरेडपिवळाक्विंटल732400045704350
भोकरदनपिवळाक्विंटल26440045004450
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल75430044004350
जिंतूरपिवळाक्विंटल27432043774320
जामखेडपिवळाक्विंटल47400042004100
गेवराईपिवळाक्विंटल12350042814150
परतूरपिवळाक्विंटल25436644604440
देउळगाव राजापिवळाक्विंटल3420042004200
लोणारपिवळाक्विंटल445420044244312
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180410044314400
औराद शहाजानीपिवळाक्विंटल178442144604440
मुखेडपिवळाक्विंटल10455045504550
पुर्णापिवळाक्विंटल225400043804370
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल61436044004380
नांदूरापिवळाक्विंटल350400543244324
नेर परसोपंतपिवळाक्विंटल347150044204028
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल340430044004350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल430400044004350
देवणीपिवळाक्विंटल17446144844472

हेही वाचा - सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

Web Title: Farmers take soybean for sale; But there is no rate hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.