Join us

गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 2:10 PM

गणेश चतुर्थीमुळे मुंबईसारख्या महानगरांतील फुलांचा बाजार वधारला आहे. या आठवड्यात इतर भाज्यांनाही चांगली मागणी असणार आहे. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात शेतमालाचे बाजारभाव असे होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबई ठाणे परिसरातील बाजारात चांगल्या दर्जाची फुले आली आहेत. एरवी चौपटीने वाढणारा फुलांचा दर यंदा दुपटीने वाढला आहे. फुलांची आवकही भरपूर प्रमाणात झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर आवाक्यात असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. या वर्षी सूर्यफूल, मोगरा या फुलांनी मात्र जास्त भाव खाल्ला आहे. दरवर्षी महाग असणाऱ्या गुलाबाचे दर मात्र खाली आले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात फूल बाजार बहरत असतो. ठाण्यातील फूल मार्केटही रंगीबेरंगी फुलांनी सजल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने फूल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. दरवर्षी फुलांचे दर आवक घटल्याने तिप्पट- चौपटीने वाढत असतात. यंदा हे दर वाढत्या मागणीमुळे दुपटीने वाढले आहेत. भिजलेली फुले यंदा आली नसून ती चांगल्या दर्जाची आली आहेत. 

जास्वंदाचे दर सोमवारपासून वाढण्याची शक्यता आहे. रविवारी याचा दर १५ रुपये होता, तो दर २५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सूर्यफूल अधिक भाव खात आहे. २० रुपयांपर्यंत विकल्या जाणाऱ्या फुलांची किंमत रविवारपासून ८० रुपयांवर गेली आहे.

आठ दिवसांअगोदर ३० ते ४० रुपये दराने असलेली फुले ही ८० रुपयांपर्यंत गेली आहेत. यंदा गुलाबाचे दर कमी आहे. दीड दिवसाच्या गणेशोत्सवापर्यंत फुलांचे दर वाढलेले असतात. त्यानंतर ते हळूहळू कमी होतात. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले की फुलांचा भाव एकदम खाली येतो. फुलांच्या कमानीलादेखील मागणी आहे. १० ते १५ फुलांच्या कमानींची ऑर्डर आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि. १८ सप्टेंबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये फुलांसह शेतमालाला पुढीलप्रमाणे भाव मिळाले.

शेतमालाचे

नाव

बाजार समितीपरिमाणआवक (क्वि.)

कमीत

कमी (रु.)

जास्तीत

जास्त (रु.)

सरासरी

दर (रु.)

बाजरीजळगावक्विंटल1230023002300
बाजरीपुणेक्विंटल343320034003300
गहूसोलापूरक्विंटल1904229036752805
गहूअकोलाक्विंटल135245027202700
गहूजळगावक्विंटल25240024002400
गहूपुणेक्विंटल426450055005000
गहूनागपूरक्विंटल100248825602542
गहूनागपूरक्विंटल115300032003150
ज्वारीअकोलाक्विंटल22260029002750
ज्वारीजळगावक्विंटल1190019001900
ज्वारीपुणेक्विंटल647560064006000
मकाअकोलाक्विंटल4220022002200
मकापुणेक्विंटल4240026002500
मकानागपूरक्विंटल3190021002050
नाचणी/ नागलीपुणेक्विंटल4420043004250
तांदूळसोलापूरक्विंटल1839301064803830
तांदूळपुणेक्विंटल643420065005350
तांदूळपुणेक्विंटल316000122009100
तांदूळपुणेक्विंटल390320034003300
तांदूळनागपूरक्विंटल26280030002950
तांदूळनागपूरक्विंटल100500052005150
तांदूळनागपूरक्विंटल100320035003425
हरभराअकोलाक्विंटल14500064505750
हरभराअकोलाक्विंटल130453559655300
हरभरापुणेक्विंटल38600067006350
हरभरानागपूरक्विंटल36520059005725
मसूरपुणेक्विंटल36710078007450
मूगपुणेक्विंटल369500100009750
तूरअकोलाक्विंटल23392001230511000
तूरनागपूरक्विंटल174103001150011200
उडीदजळगावक्विंटल129800086008500
उडीदपुणेक्विंटल58800107009750
वाटाणापुणेक्विंटल35800092008600
शेंगदाणेपुणेक्विंटल623114001210011750
सोयाबिनअकोलाक्विंटल939430048854800
सोयाबिननागपूरक्विंटल28452546504617
तीलअकोलाक्विंटल3147501475014750
गुळपुणेक्विंटल331367538213748
गुळपुणेक्विंटल228361136613636
अननसपुणेक्विंटल233100040002500
अननसनागपूरक्विंटल184100040003250
अंजीरपुणेक्विंटल15000100007500
बोरसोलापूरक्विंटल6100035002000
चिकुसोलापूरक्विंटल11050034001500
चिकुपुणेक्विंटल275150050003200
चिकुनागपूरक्विंटल144100030002500
डाळींबसोलापूरक्विंटल20771000160005000
डाळींबनागपूरक्विंटल1004200050004250
द्राक्षपुणेक्विंटल34000120008000
कलिंगडसोलापूरक्विंटल1650022001200
कलिंगडपुणेक्विंटल519100020001500
केळीपुणेक्विंटल580014001100
लिंबूसोलापूरक्विंटल17100065003500
लिंबूपुणेक्विंटल12850016001000
मोसंबीसोलापूरक्विंटल238100040002000
मोसंबीपुणेक्विंटल786250058004100
मोसंबीनागपूरक्विंटल176100012001150
मोसंबीनागपूरक्विंटल300160020001900
मोसंबीनागपूरक्विंटल2000230028002675
पपईसोलापूरक्विंटल165001200800
पपईपुणेक्विंटल370100020001500
पेअरपुणेक्विंटल41500085006700
पेरुसोलापूरक्विंटल114100046002500
पेरुपुणेक्विंटल478150035002500
प्लमपुणेक्विंटल284000120008000
सफरचंदसोलापूरक्विंटल51270001600010000
सफरचंदपुणेक्विंटल7223000130008000
सफरचंदनागपूरक्विंटल200110001300012500
संत्रीपुणेक्विंटल530300080005500
संत्रीनागपूरक्विंटल300200025002375
संत्रीनागपूरक्विंटल71150020001875
संत्रीनागपूरक्विंटल40100012001150
सिताफळसोलापूरक्विंटल93100080005500
नासपतीपुणेक्विंटल11600070006500
आवळापुणेक्विंटल11250030002700
खरबुजसोलापूरक्विंटल1150030002000
शहाळेपुणेक्विंटल11003001000600
आलेपुणेक्विंटल5233500120007750
आलेनागपूरक्विंटल1080400080007000
आलेकराडक्विंटल15100001400014000
आलेसाताराक्विंटल480001200010000
आंबट चुकापुणेनग6003159
बटाटापुणेक्विंटल7978120018001500
बटाटानागपूरक्विंटल2100120014001350
बटाटासाताराक्विंटल384130016001450
बीटपुणेक्विंटल17060015001050
भेडीपुणेक्विंटल171120035002350
भेडीनागपूरक्विंटल100150020001875
भेडीकराडक्विंटल6250030003000
भेडीसाताराक्विंटल13200025002250
भोपळापुणेक्विंटल24260015001050
दुधी भोपळापुणेक्विंटल12650015001000
दुधी भोपळानागपूरक्विंटल150100012001150
दुधी भोपळाकराडक्विंटल12100012001200
दुधी भोपळासाताराक्विंटल5500800650
चवळी (शेंगा)पुणेक्विंटल14100025001750
चवळी (शेंगा)नागपूरक्विंटल100200040003500
चवळी (पाला)पुणेनग1300586
चवळी (पाला)नागपूरक्विंटल12150017001650
फ्लॉवरपुणेक्विंटल72070015001100
फ्लॉवरनागपूरक्विंटल490100020001875
फ्लॉवरकराडक्विंटल21100015001500
फ्लॉवरसाताराक्विंटल24200025002250
गाजरपुणेक्विंटल207100020001500
गाजरनागपूरक्विंटल200200050004250
गाजरसाताराक्विंटल14100020001500
गवारपुणेक्विंटल179150040002500
गवारनागपूरक्विंटल150200045004250
गवाररत्नागिरीक्विंटल20250035003000
गवारकराडक्विंटल6700080008000
गवारसाताराक्विंटल33100020001500
घेवडापुणेक्विंटल212150040002750
घेवडारत्नागिरीक्विंटल22100020001500
घेवडाकराडक्विंटल3200025002500
घोसाळी (भाजी)पुणेक्विंटल159100025001750
कढिपत्तापुणेक्विंटल46150030002250
काकडीपुणेक्विंटल32380016001200
काकडीनागपूरक्विंटल250250027002650
काकडीकराडक्विंटल6150020002000
काकडीसाताराक्विंटल188001000900
कांदापुणेक्विंटल859590023001600
कांदानागपूरक्विंटल1000150025002250
कांदानागपूरक्विंटल960250033002875
कांदाकराडक्विंटल123150025002500
कांदासाताराक्विंटल365100023001650
कांदा पातपुणेनग136374107
कारलीपुणेक्विंटल259100020001500
कारलीनागपूरक्विंटल100150017001650
कारलीकराडक्विंटल12120014001400
कारलीसाताराक्विंटल168001000900
कोबीपुणेक्विंटल6465001200850
कोबीनागपूरक्विंटल4508001000950
कोबीरत्नागिरीक्विंटल195001000700
कोबीकराडक्विंटल24300600600
कोबीसाताराक्विंटल228001000900
कोहळापुणेक्विंटल3880020001400
कोहळानागपूरक्विंटल290100015001325
कोथिंबिरपुणेनग10336561510
कोथिंबिरनागपूरक्विंटल450200060005500
लसूणपुणेक्विंटल29790001600012500
लसूणनागपूरक्विंटल70060001200010500
मका (कणीस)पुणेक्विंटल468100015001200
मेथी भाजीपुणेनग2012162013
ढोवळी मिरचीपुणेक्विंटल379100025001750
ढोवळी मिरचीनागपूरक्विंटल200250030002875
ढोवळी मिरचीरत्नागिरीक्विंटल19150020001800
ढोवळी मिरचीकराडक्विंटल27150020002000
ढोवळी मिरचीसाताराक्विंटल19200025002250
मुळापुणेनग9804159
मुळानागपूरक्विंटल40150020001875
पडवळपुणेक्विंटल75100035002250
पडवळकराडक्विंटल3100015001500
पालकपुणेनग154004107
पालकनागपूरक्विंटल100200030002750
पपई (भाजी)नागपूरक्विंटल10150020001875
परवरपुणेक्विंटल40200040003000
पावटा (भाजी)पुणेक्विंटल69200040003000
पावटा (भाजी)कराडक्विंटल12150020002000
पावटा (भाजी)साताराक्विंटल16200025002250
पुदिनापुणेनग11350243
राजगिरापुणेनग6800385
रताळीपुणेक्विंटल192160035002550
सॅलडपुणेक्विंटल140020001200
शेपूपुणेनग158255107
शेवगापुणेक्विंटल213150040002750
शेवगाकराडक्विंटल9250030003000
शेवगासाताराक्विंटल27300040003500
दोडका (शिराळी)पुणेक्विंटल137100015001250
दोडका (शिराळी)कराडक्विंटल21150025002500
सुरणपुणेक्विंटल14100030002000
टोमॅटोपुणेक्विंटल16622001000600
टोमॅटोनागपूरक्विंटल100080012001025
टोमॅटोनागपूरक्विंटल43080012001025
टोमॅटोरत्नागिरीक्विंटल235001000800
टोमॅटोकराडक्विंटल105500800800
टोमॅटोसाताराक्विंटल658001000900
तोंडलीपुणेक्विंटल38100030002000
मटारपुणेक्विंटल105500085006750
मटारकराडक्विंटल3500055005500
मटारसाताराक्विंटल5700080007500
वाल भाजीनागपूरक्विंटल60350040003875
वाल पापडीपुणेक्विंटल8150030002250
वालवडपुणेक्विंटल21150040002750
वांगीपुणेक्विंटल414100030002000
वांगीनागपूरक्विंटल200150020001875
वांगीरत्नागिरीक्विंटल186001100800
वांगीकराडक्विंटल6100025002500
वांगीसाताराक्विंटल15100020001500
धनेपुणेक्विंटल480001250010250
धनेनागपूरक्विंटल12680071007025
मेथीनागपूरक्विंटल30400050004500
मिरची (हिरवी)पुणेक्विंटल695200040003000
मिरची (हिरवी)नागपूरक्विंटल290280030002950
मिरची (हिरवी)कराडक्विंटल27150023002300
मिरची (हिरवी)साताराक्विंटल38200030002500
मिरची (लाल)नागपूरक्विंटल172140001800017000
अस्टरपुणेक्विंटल1036000110008500
अस्टरपुणेनग5574152520
गुलाबपुणेनग6320100150125
गुलाबपुणेनग16843306045
गुलाबपुणेक्विंटल38150003500025000
गुलछडीपुणेक्विंटल29400005500047500
गुलछडीपुणेनग2160103020
जास्वंदपुणेनग5900111
लिलीपुणेनग1360204030
शेवंतीपुणेक्विंटल6180001400011000
शेवंतीपुणेक्विंटल406200050003500
शेवंतीपुणेनग140100200150
झेंडूपुणेक्विंटल1047205035
जुईपुणेक्विंटल1500008000065000
कागडापुणेक्विंटल5400006000050000
तुळजापुरीपुणेक्विंटल70300070005000
बिजलीपुणेक्विंटल59500080006500
चाफापुणेनग130600111
गोल्डन / डि.जीपुणेनग2850204030
ग्लॅडीओपुणेनग24423012075
जिप्सिपुणेनग960120150135
जरबेरापुणेनग8832406050
कार्नेशनपुणेनग1127200250225
ढोबळी मिरची (पिवळी)पुणेक्विंटल22400070005500
आईसबर्गपुणेक्विंटल7150030002250
ब्रोकोलीपुणेक्विंटल12300090006000
अवाकाडोपुणेक्विंटल3600070006500
बेबी कॉर्नपुणेक्विंटल2200030002500
झुचीनीपुणेक्विंटल2300040003500
चायनिझ लसूणपुणेक्विंटल1600070006500
टॅग्स :गणेशोत्सवपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीफुलंबाजार