Lokmat Agro >बाजारहाट > गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव

गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव

Ganesh Chaturthi, Know the market price of onion, tomato and vegetables | गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव

गणेश चतुर्थीच्या दिवशी असे होते कांदा बाजारभाव; जाणून घ्या शेतमालाचे बाजारभाव

गणेश चतुर्थीनिमित्त आज राज्यातील बहुतेक बाजार समित्यांना सुटी होती. मात्र तरीही काही निवडक बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीचे व्यवहार झाले. आज कांदा बाजारभावा सह शेतमाल बाजारभाव असे होते.

गणेश चतुर्थीनिमित्त आज राज्यातील बहुतेक बाजार समित्यांना सुटी होती. मात्र तरीही काही निवडक बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीचे व्यवहार झाले. आज कांदा बाजारभावा सह शेतमाल बाजारभाव असे होते.

शेअर :

Join us
Join usNext

आज १९ सप्टेंबर २३ रोजी गणेश चतुर्थीच्या सणामुळे लासलगाव बाजारसमितीला सुटी होती. मात्र लासलगावची उपबाजार समिती आणि निफाड बाजारसमितीत कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सकाळच्या सत्रात सुरू होते.

लासलगाव-विंचूर बाजार समितीत आज सकाळच्या सत्रात ७१०० क्विंटलची कांदा आवक झाली. कमीत कमी बाजार भाव ७५०, जास्तीत जास्त २३३० रुपये, तर सर्वसाधारण २ हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजार भाव येथे होते.

दरम्यान आज राज्यात गणेश चतुर्थीच्या उत्सवामुळे अनेक ठिकाणच्या बाजारसमित्या बंद राहिल्या. त्यामुळे या ठिकाणी व्यवहार होऊ शकले नाहीत. कृषी पणन मंडळाकडू प्राप्त माहितीनुसार पुणे बाजार समितीत सकाळच्या सत्रात मात्र नेहमीप्रमाणे शेतमाल व्यवहार झालेत.

शेतमाल : कांदा

बाजार समितीआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

19/09/2023
राहता594340026001900
पुणे827690023001600
पुणे- खडकी8100018001400
पुणे -पिंपरी2120016001400
पुणे-मोशी25570020001350
लासलगाव - विंचूर710075023522000
भुसावळ3100012001200

दिनांक १९ सप्टेंबर २३ रोजी असे बाजारभाव होते.

शेतमालाचे नावबाजार समितीपरिमाणआवक (क्वि.)कमीत कमी (रु.)जास्तीत जास्त (रु.)सरासरी दर (रु.)
       
बाजरीपुणेक्विंटल345320034003300
गहूपुणेक्विंटल424400055004750
ज्वारीपुणेक्विंटल641550064005950
मकापुणेक्विंटल3250026002550
नाचणी/ नागलीपुणेक्विंटल3420043004250
तांदूळपुणेक्विंटल306000119008950
तांदूळपुणेक्विंटल388300033003150
तांदूळपुणेक्विंटल633450065005500
हरभरापुणेक्विंटल35600068006400
मसूरपुणेक्विंटल32750080007750
मूगपुणेक्विंटल32930099009600
उडीदपुणेक्विंटल48800109009850
वाटाणापुणेक्विंटल36800090008500
शेंगदाणेपुणेक्विंटल617115001170011600
गुळपुणेक्विंटल329366138153738
गुळपुणेक्विंटल227351536513583
अननसपुणेक्विंटल373100040002500
अंजीरपुणेक्विंटल3400070005500
चिकुपुणेक्विंटल145200050003500
द्राक्षपुणेक्विंटल195000130009000
कलिंगडपुणेक्विंटल285100015001200
केळीपुणेक्विंटल1380016001200
लिंबूपुणेक्विंटल25240016001000
मोसंबीपुणेक्विंटल441310058004400
पपईपुणेक्विंटल436100020001500
पेअरपुणेक्विंटल42500085006700
पेरुपुणेक्विंटल523150035002500
प्लमपुणेक्विंटल135000120008500
सफरचंदपुणेक्विंटल7764000130008500
संत्रीपुणेक्विंटल257250075005000
नासपतीपुणेक्विंटल1600070006500
आवळापुणेक्विंटल17200025002200
शहाळेपुणेक्विंटल9403001000600
आलेपुणेक्विंटल4753500123007900
आंबट चुकापुणेनग7504159
अर्वीपुणेक्विंटल11100040002500
बटाटापुणेक्विंटल6220100018001400
बीटपुणेक्विंटल16580015001150
भेडीपुणेक्विंटल337120035002350
भोपळापुणेक्विंटल1316001200900
दुधी भोपळापुणेक्विंटल20680015001150
चाकवतपुणेनग2654107
चवळी (शेंगा)पुणेक्विंटल13100025001750
ढेमसेपुणेक्विंटल13100025001750
फ्लॉवरपुणेक्विंटल63570016001150
गाजरपुणेक्विंटल728100020001500
गवारपुणेक्विंटल217150040002750
घेवडापुणेक्विंटल179150040002750
घोसाळी (भाजी)पुणेक्विंटल46100025001750
कढिपत्तापुणेक्विंटल25150030002250
काकडीपुणेक्विंटल81070016001150
कांदापुणेक्विंटल827690023001600
कांदा पातपुणेनग11000586
कारलीपुणेक्विंटल217100016001300
कोबीपुणेक्विंटल5515001000750
कोहळापुणेक्विंटल2980020001400
कोथिंबिरपुणेनग9850061711
लसूणपुणेक्विंटल124880001600012000
मका (कणीस)पुणेक्विंटल822100012001100
मेथी भाजीपुणेनग1185072516
ढोवळी मिरचीपुणेक्विंटल34150025001500
मुळापुणेनग10704128
पडवळपुणेक्विंटल3180025001650
पालकपुणेनग151005107
परवरपुणेक्विंटल56200040003000
पावटा (भाजी)पुणेक्विंटल73200040003000
पुदिनापुणेनग12500253
राजगिरापुणेनग4850385
रताळीपुणेक्विंटल45200035002750
सॅलडपुणेक्विंटल150025001500
शेपूपुणेनग22800586
शेवगापुणेक्विंटल103150035002500
दोडका (शिराळी)पुणेक्विंटल19980015001150
टोमॅटोपुणेक्विंटल19103001000650
तोंडलीपुणेक्विंटल64150035002500
मटारपुणेक्विंटल134400085006250
वालवडपुणेक्विंटल41200040003000
वांगीपुणेक्विंटल42480020001400
धनेपुणेक्विंटल48500110009750
मिरची (हिरवी)पुणेक्विंटल542200030002500
अस्टरपुणेक्विंटल855000100007500
अस्टरपुणेनग4360102015
गुलाबपुणेनग5985150200175
गुलाबपुणेनग14750205035
गुलाबपुणेक्विंटल29150002000017500
गुलछडीपुणेक्विंटल26300005000040000
गुलछडीपुणेनग1942104025
जास्वंदपुणेनग8400111
लिलीपुणेनग1420203025
शेवंतीपुणेक्विंटल73600080007000
शेवंतीपुणेक्विंटल541300060004500
शेवंतीपुणेनग120150200175
झेंडूपुणेक्विंटल1029300050004000
जुईपुणेक्विंटल1450007500060000
कागडापुणेक्विंटल5300006000045000
तुळजापुरीपुणेक्विंटल51300050004000
बिजलीपुणेक्विंटल647000100008500
चाफापुणेनग141500111
गोल्डन / डि.जीपुणेनग2290204030
ग्लॅडीओपुणेनग25201012065
जिप्सिपुणेनग1040100140120
जरबेरापुणेनग7590204030
कार्नेशनपुणेनग1245180200190
ढोबळी मिरची (पिवळी)पुणेक्विंटल9300050004000
आईसबर्गपुणेक्विंटल4200025002250
ब्रोकोलीपुणेक्विंटल16400060005000
बेबी कॉर्नपुणेक्विंटल2350040003750
झुचीनीपुणेक्विंटल8250030002750

Web Title: Ganesh Chaturthi, Know the market price of onion, tomato and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.