Join us

कात्या हरभऱ्यासह गार्डा, लाल जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे मिळतोय...

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 14, 2024 4:09 PM

दुपारी चार वाजेपर्यंत २६ हजार ३६८ क्विंटल हरभऱ्याची आज आवक झाली आहे.

राज्यात सध्या हरभऱ्याची  आवक वाढली असून मागील दोन दिवसांपासून  दररोज १ लाख क्विंटलहून अधिक हरभरा विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे.

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सत्रात विविध बाजारसमितीमध्ये स्थानिक हरभऱ्यासह लाल, गार्डी, कात्या, मेलाहे, हायब्रीड हरभऱ्याची मोठी आवक झाली. दुपारी चार वाजेपर्यंत २६ हजार ३६८ क्विंटल हरभऱ्याची आज आवक झाली आहे.

आज काबूली चण्याला क्विंटलमागे सर्वाधिक ८००० रुपये सर्वसाधारण भाव जळगाव बाजारसमितीत मिळाला. तर लाल हरभऱ्याला  तब्बल ९५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितीत हरभऱ्याला चांगला भाव मिळत असून नवीन हरभऱ्याची आवक वाढली आहे. धाराशिवच्या कात्या हरभऱ्याला आज बाजारात क्विंटलमागे साधारण ५५०० रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा लाल हरभरा५९३० ते ६३६० रुपयांदरम्यान विकला गेला.

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक हरभऱ्याची आवक झाली. यावेळी ९ हजार २५० क्विंटल स्थानिक हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता. परभणीत गार्डा जातीच्या हरभऱ्याला ५५६१ रुपये क्विंटलमागे दर मिळाला.

जाणून घ्या कोणत्या बाजारपेठेत काय मिळतोय भाव..

शेतमाल: हरभरा

प्रति युनिट दर (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसामान्य दर
14/03/2024
अहमदनगर----८६५१७६६९३१५४००
अमरावतीस्थानिक९२५०५३५०६१००५७२५
BEDलाल८७५४७१५५८७५५३८
बुलढाणास्थानिक६१०४७५०५५७७५३२५
बुलढाणामेला आहे1052५१५४५६५१५४०३
चंद्रपूर----132५४६५५५२०५४९०
चंद्रपूरलाल50५३००५४००५३५०
छत्रपती संभाजीनगर----3४८९५४८९५४८९५
धाराशिवकात्या६०५४००५६००५५००
धाराशिवलाल२५२५५००६३६०५९३०
धुळेलाल118३१५०५७८५५३९०
हिंगोली----1050५२५०५७००५४७५
हिंगोलीलाल30500050005000
जळगावक्रमांक १५७६१५०६२९०६१५०
जळगावमेला आहे५६७५१००५६८०५३७०
जळगावलाल4९५००९५००९५००
जळगावकाबुल20७७००८१००8000
जालनास्थानिक३८५२००५५१९५४३०
आळशीस्थानिक५८५०५८५०५८५०
आळशीलाल401५६७५५८९३५७५९
नागपूरस्थानिक५५२१5000५७२५५५४४
नाशिकस्थानिक४८३४०३५५७८५४७८
परभणीगार्डा300५४३०५५८०५५६१
परभणीलाल१६५५४००५६२२५५५०
पुणे----40६२००७२००६७००
सोलापूर----219५३००५५००५४००
सोलापूरगार्डा184५३५०५८४०५६००
ठाणेहायब्रिड3५८००६२००6000
वसीम----५५००5000५७८०५४५०
येवतमाळलाल५२०५४००५६००५५००
राज्य एकूण आवक (Qtl.)२६३६८
टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड