Join us

Ginger Market : अद्रकला राहता बाजारात सर्वाधिक भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 5:08 PM

Ginger Market : अद्रकचा आजचा काय बाजार भाव आहे ते जाणून घेऊयात.

Ginger Market :

रविवारी राहाता बाजारात अद्रकची आवक केवळ ३ क्विंटल पाहायाला मिळाली. आवक घटल्याने त्याला सार्वाधिक १० हजार ५०० रुपये इतका दर मिळाला. त्या पाठोपाठ सातारा बाजारात ४ क्विंटल आवक झाल्याने साधारण ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यातुलनेत पुणे बाजारात सार्वाधिक ६४३ क्विंटल आवक झाल्याने ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर पाहायाला  मिळाला.   तर इतर बाजारात काय भाव मिळाला ते पाहु या. 

आले दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/08/2024
सातारा---क्विंटल4600080007000
राहता---क्विंटल3100001100010500
पुणेलोकलक्विंटल643200070004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल56300070005000

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेती