Lokmat Agro >बाजारहाट > Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव

Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव

Ginger Market : Price of ginger more than 11 thousand | Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव

Ginger Market : अद्रकाला ११ हजाराहून आधिक भाव

Ginger Market : अद्रकची किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय दर मिळाला ते पाहुया. 

Ginger Market : अद्रकची किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय दर मिळाला ते पाहुया. 

शेअर :

Join us
Join usNext

अद्रकची आवक बाजारात चांगली झाली. हायब्रीड अद्रक अमरावती बाजारात १२० क्विंटल आवक झाली तर त्याला सर्व साधारण दर ११ हजार ५०० रुपये इतका मिळाला. त्याखाली अकोला बाजारात ७८ क्विंटल आवक झाली त्याला १० हजार रुपये दर मिळाला. राज्यातील इतर बाजारात अद्रकची किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय दर मिळाला ते पाहुया. 

आले

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/08/2024
अकलुज---क्विंटल9550090008000
अकोला---क्विंटल7830001100010000
जळगाव---क्विंटल8020070004500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22250093005900
पाटन---क्विंटल3250030002750
खेड-चाकण---क्विंटल1307000100008500
श्रीरामपूर---क्विंटल45400070006000
सातारा---क्विंटल30600080007000
राहता---क्विंटल33500120009000
अमरावती- फळ आणि भाजीपालाहायब्रीडक्विंटल120110001200011500
कल्याणहायब्रीडक्विंटल3550065006000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल153000100006500
पुणेलोकलक्विंटल495200075004750
नागपूरलोकलक्विंटल1080200080006500
मुंबईलोकलक्विंटल9987500120009750
कराडलोकलक्विंटल33500060006000
कामठीलोकलक्विंटल7400060005000
रत्नागिरीनं. २क्विंटल126000100008500

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन मंडळ)

Web Title: Ginger Market : Price of ginger more than 11 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.