Lokmat Agro >बाजारहाट > या ठिकाणी मूग अन् उडदाला यंदा चांगला भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

या ठिकाणी मूग अन् उडदाला यंदा चांगला भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Good price for moong and urad at this place, know today's market price | या ठिकाणी मूग अन् उडदाला यंदा चांगला भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

या ठिकाणी मूग अन् उडदाला यंदा चांगला भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव

निवडक बाजारसमित्यांमध्ये आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी मूग, उडीद बाजारभाव असे आहेत.

निवडक बाजारसमित्यांमध्ये आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी मूग, उडीद बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात नेहमी खरीप पिके उत्तम प्रकारे येत असतात. मूग, उदीड, सोयाबीनसारख्या पिकांकडे शेतकरी वळाले आहेत. त्यामुळे अक्कलकोट, दुधनी बाजार समितीत दरवर्षी मोठी आवक असते. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाची आवक केवळ १५ टक्केच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

अक्कलकोट बाजार समितीमध्ये यंदा मूग ५१४ क्विंटल, तर उडीद ४ हजार ८३० क्विंटल आणि दुधनी बाजार समितीमध्ये उडीद १६ हजार ८१७, तर मूग २ हजार ५१४ क्विंटल आवक आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा मूग आणि उडीद उशिराने येत आहे. त्यात आवकही घटली आहे. १० ते १५ क्विंटल उडीद येईल,अशी आशा ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून दोन ते शेतकऱ्यांनी जेमतेम पिके जगविली शेजारील कर्नाटक राज्यातील तीन क्विंटलच पीक निघत आहे.

अक्कलकोट बाजार समितीमध्ये उडदाला सर्वाधिक दर ९ हजार ८०० रुपये आणि मुगाला सर्वाधिक १२ हजार रुपये दर मिळत आहे. दुधनीत उडीद ९ हजार १५० रुपये, तर मुगाला ९ हजार ६८० रुपये दर प्रति क्विंटलच्या हिशेबाने मिळत आहे.

दरम्यान आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील निवडक बाजारपेठांतील मूग, उडीद आणि तूरीचे दर पुढीलप्रमाणे आहेत.
 

शेतमाल

बाजार

समिती

वाणआवककिमान दर

जास्तीत

जास्त

सरासरी

दर

मूगअमरावतीमोगली3750091008300
मूगजळगावहिरवा1100001000010000
मूगबीडहिरवा14830098509233
मूगमुंबईलोकल19790001250011500
मूग डाळमुंबईलोकल527100001300012000
तूरअमरावतीलाल594107501150011125
तूरधुळेलाल3606087007500
तूरनागपूरलाल3110001130011225
तूर डाळमुंबईलोकल1388105001650013500
उडीदजळगावकाळा267550083007800
उडीदबीडहायब्रीड40452184907527
उडीदमुंबईलोकल21995001200010500
उडीद डाळमुंबईलोकल184100001300012000

Web Title: Good price for moong and urad at this place, know today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.