Lokmat Agro >बाजारहाट > राज्यभरात हरभऱ्याची आवक घटली; आज कुठे किती मिळाला दर? | Market Yard Rates

राज्यभरात हरभऱ्याची आवक घटली; आज कुठे किती मिळाला दर? | Market Yard Rates

Gram price market yard imports declined across the state Where did you get the rate today? | राज्यभरात हरभऱ्याची आवक घटली; आज कुठे किती मिळाला दर? | Market Yard Rates

राज्यभरात हरभऱ्याची आवक घटली; आज कुठे किती मिळाला दर? | Market Yard Rates

राज्यातील हरभऱ्याची आवक घटली आहे.

राज्यातील हरभऱ्याची आवक घटली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात खरिप हंगामास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिकलेल्या शेतमालाला दर मिळेल या आशेने अजूनही माल घरात साठवून ठेवला आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याची आवक कमी झाली असून दरही संमिश्र असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक बाजार समित्यांमध्ये केवळ १ ते १० क्विंटलच्या आतमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे.

दरम्यान, आज अमळनेर, मलकापूर, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, हिंगणघाट आणि मुर्तीजापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. त्यापैकी अमरावती बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १ हजार १४३ क्विंटल हरभर्‍याची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये किमान ६ हजार रूपये तर कमाल ६ हजार ४५३ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजच्या राज्यभरातील बाजार समित्यांतील किमान आणि कमाल दराचा विचार केला तर जालना आणि जळगाव बाजार समितीमध्ये ९ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर हरभऱ्याला मिळाला. तर आजच्या दिवसातील किमान सरासरी दराचा विचार केला तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजचे सविस्तर हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/06/2024
पुणे---क्विंटल41650077007180
राहूरी -वांबोरी---क्विंटल7597561856080
भोकर---क्विंटल9600060006000
राहता---क्विंटल2627662766276
जळगावचाफाक्विंटल1920092009200
चिखलीचाफाक्विंटल22600063756190
धामणगाव -रेल्वेचाफाक्विंटल60600063056200
अमळनेरचाफाक्विंटल440610063006300
मलकापूरचाफाक्विंटल190570064256275
वडूजचाफाक्विंटल10650067006600
पातूरचाफाक्विंटल11580065006200
नेर परसोपंतचाफाक्विंटल1550055005500
सोलापूरगरडाक्विंटल8550058805875
गंगापूरहायब्रीडक्विंटल12540063896046
जालनाकाबुलीक्विंटल5900092009200
अकोलाकाबुलीक्विंटल2700070007000
मालेगावकाट्याक्विंटल8645165806501
तुळजापूरकाट्याक्विंटल36600064006250
लातूरलालक्विंटल987615067506575
धुळेलालक्विंटल17614561456145
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल51640065406470
आंबेजोबाईलालक्विंटल4635063506350
मुरुमलालक्विंटल12638063806380
उमरखेड-डांकीलालक्विंटल60540056005500
जालनालोकलक्विंटल107550065256450
अकोलालोकलक्विंटल670587565806380
अमरावतीलोकलक्विंटल1143600064536226
आर्वीलोकलक्विंटल90550063906150
नागपूरलोकलक्विंटल245580063406205
हिंगणघाटलोकलक्विंटल472450065655400
उमरेडलोकलक्विंटल170550062505900
मुर्तीजापूरलोकलक्विंटल500626066856505
सावनेरलोकलक्विंटल24597562156100
जामखेडलोकलक्विंटल8580060005900
गेवराईलोकलक्विंटल9640064006400
लोणारलोकलक्विंटल75620064916345
वरोरालोकलक्विंटल1380060005500
अहमहपूरलोकलक्विंटल52500064005996
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल29590062006050
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल115580063006200

Web Title: Gram price market yard imports declined across the state Where did you get the rate today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.