Lokmat Agro >बाजारहाट > Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

Green Chilli Market Chilli prices rise as arrivals fall; Read the market price of chillies | Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

Green Chilli Market आवक घटताच मिरची दरात तेजी; वाचा मिरचीचे बाजारभाव

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती.

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती.

शेअर :

Join us
Join usNext

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण त्यासोबतच किडींचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. ज्यामुळे बाजारातील हिरवी मिरची आवक घटली असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी सांगतात.

राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती.

हिरव्या मिरचीला आज सर्वाधिक आवक असलेल्या पुणे येथे ३७५० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. तर कोल्हापूर येथे ३८००, भुसावळ २०००, सातारा ३५००, पलूस ३५००, राहता २२००, पुणे-पिंपरी ५०००, पुणे-मोशी ३५००, मंगळवेढा ३००० रुपये दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील हिरवी मिरची आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/07/2024
कोल्हापूर---क्विंटल36200055003800
भुसावळ---क्विंटल22180025002000
सातारा---क्विंटल86300040003500
पलूस---क्विंटल2350040003500
राहता---क्विंटल13100035002200
पुणेलोकलक्विंटल696300045003750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1500050005000
पुणे-मोशीलोकलक्विंटल182300040003500
मंगळवेढालोकलक्विंटल28200040003000

Web Title: Green Chilli Market Chilli prices rise as arrivals fall; Read the market price of chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.