Lokmat Agro >बाजारहाट > शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव...

शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव...

Grooming the pods of fenugreek? Find out what's going on dear... | शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव...

शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव...

मागील चार दिवसांपासून ९०० ते १००० क्विंटल शेवगा बाजारसमित्यांमध्ये दाखल होत असून यावेळी लोकल व हायब्रीड शेवगा विक्रीसाठी येत आहे.

मागील चार दिवसांपासून ९०० ते १००० क्विंटल शेवगा बाजारसमित्यांमध्ये दाखल होत असून यावेळी लोकल व हायब्रीड शेवगा विक्रीसाठी येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेवग्याच्या शेंगांची चमचमीत भाजी असो किंवा वरण! उन्हाळ्यात शेवग्याची आवक वाढली की बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी विशेष सांगितले जाते. सध्या बाजारात शेवग्याच्या शेंगांची आवक वाढली आहे. काय मिळतोय भाव?

मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत शेवगा विक्रीसाठी दाखल होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना किलोमागे ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे.

मागील चार दिवसांपासून ९०० ते १००० क्विंटल शेवगा बाजारसमित्यांमध्ये दाखल होत असून यावेळी लोकल व हायब्रीड शेवगा विक्रीसाठी येत आहे. क्विंटलमागे सर्वसाधारण २००० ते ५५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात १८१ क्विंटल शेवग्याच्या शेंगांची आवक होत असून पुण्यात शेवग्याला सर्वसाधारण ५५०० रुपये भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त ६००० रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. रायगडमध्ये आज सर्वाधिक आवक होत असून क्विंटलमागे चांगला दर मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीसाठी कल दिसून येत आहे.

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2024
अहमदनगर---11175027502250
पुणेलोकल20500060005500
रायगडहायब्रीड129420044004200
साताराहायब्रीड12200025002500
सोलापूरलोकल9150025002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)181
22/03/2024
अहमदनगर---9225025002375
जळगाव---3250030003000
जळगावलोकल30100030002000
मंबईलोकल659300040003500
नाशिकहायब्रीड28200035003000
पुणे---66125033752238
पुणेलोकल321225034002825
सांगली---2150020001500
सोलापूरलोकल10180030002500
ठाणेहायब्रीड3280032003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1131

Web Title: Grooming the pods of fenugreek? Find out what's going on dear...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.