Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Bajarbhav : काबुली, लाल, बोल्ड हरभऱ्याची चलती, मागील आठवड्यात हरभरा दर कसे होते?

Harbhara Bajarbhav : काबुली, लाल, बोल्ड हरभऱ्याची चलती, मागील आठवड्यात हरभरा दर कसे होते?

Harbhara Bajarbhav : Kabuli, red, bold gram moving, how was gram price last week? | Harbhara Bajarbhav : काबुली, लाल, बोल्ड हरभऱ्याची चलती, मागील आठवड्यात हरभरा दर कसे होते?

Harbhara Bajarbhav : काबुली, लाल, बोल्ड हरभऱ्याची चलती, मागील आठवड्यात हरभरा दर कसे होते?

Harbhara Bajarbhav : मागील आठवड्यात हरभरा बाजारभाव काय मिळाला? हे सविस्तर पाहुयात..

Harbhara Bajarbhav : मागील आठवड्यात हरभरा बाजारभाव काय मिळाला? हे सविस्तर पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Harbhara Bajarbhav : रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्त्वाचे पीक असलेल्या हरभरा पिकाची लागवड जोमात सुरू आहे. दुसरीकडे मागील आठवड्यातील बाजारभावाचा विचार केला तर सरासरी प्रतिक्विंटल 06 हजार 200 रुपये ते 6 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. एकूणच किमान आधारभूत किमतीपेक्षा दर चांगले असल्याचे चित्र आहे. तसेच यंदा उत्पादन घटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

मागील आठवड्यातील बाजार भाव (Harbhara Market) पाहिले असता लातूर बाजारात 6452 अमरावती बाजार 6228 रुपये हिंगणघाट बाजारात 545 रुपये खामगाव बाजारात 5512 रुपये तर उदगीर बाजारात 6 हजार 324 रुपये असा दर मिळाला.

तर आवक ही 3 नोव्हेंबर रोजी आवक घटली. तर 10 नोव्हेंबर रोजी आवकेत वाढ झाली. पुन्हा एकदा 17 नोव्हेंबरपर्यंत आवकेत चढ उतार दिसून आला. तर 24 नोव्हेंबर पर्यंत आवक समान असल्याचे बाजारभाव अहवालावरून दिसून येत आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.  तसेच रब्बी हंगाम 2023 24 साठी किमान आधारभूत किंमत ही 5440 रुपये प्रति क्विंटल अशी आहे.

आजच्या बाजारभावानुसार कमीत कमी ५ हजार ३०० रुपयापासून ते ७ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. यातही बोल्ड, कबुली, लोकल, लाल हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळतो आहे. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/11/2024
पुणे---क्विंटल38730084007850
नांदेड---क्विंटल4530067006700
सिन्नर---क्विंटल3501063306100
पैठण---क्विंटल1510051005100
चाळीसगाव---क्विंटल3500055005200
कारंजा---क्विंटल45559562955795
करमाळा---क्विंटल1540054005400
नांदूरा---क्विंटल20520559405940
जळगावबोल्डक्विंटल14110001250012500
चिखलीचाफाक्विंटल24550062505875
मलकापूरचाफाक्विंटल104505064505325
बुलढाणाहायब्रीडक्विंटल15500060005500
बुलढाणाकाबुलीक्विंटल1008000115009750
भंडाराकाट्याक्विंटल1660066006600
लातूरलालक्विंटल752540066816385
धुळेलालक्विंटल3730573057305
मुरुमलालक्विंटल1500050005000
अकोलालोकलक्विंटल438470066956195
अमरावतीलोकलक्विंटल543610065006300
वर्धालोकलक्विंटल3605064206250
मेहकरलोकलक्विंटल230550064056000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1500050005000
काटोललोकलक्विंटल2600060006000
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल6620065006400
देवळालोकलक्विंटल2530554905350
दुधणीलोकलक्विंटल9450045004500

Web Title: Harbhara Bajarbhav : Kabuli, red, bold gram moving, how was gram price last week?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.