Join us

Harbhara Bajar Bhav : अमरावती बाजारात हरभऱ्याच्या अवकेत वाढ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:37 IST

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची (Harbhara) आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (८ मार्च) रोजी हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) ५२ हजार १५ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ६६० रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात चाफा, हायब्रीड, गरडा, काबुली, काट्या, लाल, बोल्ड या जातीच्या हरभऱ्याची (Harbhara) आवक झाली. यात अमरावती बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक (Arrival) ७ हजार ५ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार २६९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ५ हजार २६९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

लासलगाव - निफाड येथील बाजारात लोकल जातीच्या हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) १ क्विंटल इतका झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल व किमान दर हा ६ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/03/2025
जळगाव---क्विंटल54620063156315
पुणे---क्विंटल41720084007800
राहूरी -वांबोरी---क्विंटल9520052505225
हिंगोली---क्विंटल800492054305175
जळगावबोल्डक्विंटल95845198009775
जळगावचाफाक्विंटल596500554055350
जलगाव - मसावतचाफाक्विंटल37520053505275
चिखलीचाफाक्विंटल390501153755193
वाशीमचाफाक्विंटल900521556505500
वाशीम - अनसींगचाफाक्विंटल60500052005100
अमळनेरचाफाक्विंटल1000520054305430
पाचोराचाफाक्विंटल400500052355131
मलकापूरचाफाक्विंटल350491053805200
दर्यापूरचाफाक्विंटल3500500054305400
वडूजचाफाक्विंटल50545055505500
सोलापूरगरडाक्विंटल23545056005575
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल13510051005100
उमरगागरडाक्विंटल2510051005100
रावेरहायब्रीडक्विंटल2527152715271
गंगापूरहायब्रीडक्विंटल33425153505275
जालनाकाबुलीक्विंटल263630081567700
अकोलाकाबुलीक्विंटल42570077006400
जळगावकाबुलीक्विंटल45545054505450
अमळनेरकाबुलीक्विंटल1500610067546754
तुळजापूरकाट्याक्विंटल65510052505200
भंडाराकाट्याक्विंटल3530053005300
धुळेलालक्विंटल312480052395205
जळगावलालक्विंटल118750090008800
बीडलालक्विंटल20453552815055
तेल्हारालालक्विंटल1190552055705540
औराद शहाजानीलालक्विंटल493524654505445
मुरुमलालक्विंटल504505057505750
उमरखेडलालक्विंटल100550057005600
उमरखेड-डांकीलालक्विंटल390550057005600
भद्रावतीलालक्विंटल110524052405240
जालनालोकलक्विंटल6895500053285260
अकोलालोकलक्विंटल3057470057005545
अमरावतीलोकलक्विंटल7005510054395269
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल1605060506050
नागपूरलोकलक्विंटल5136500053925294
उमरेडलोकलक्विंटल6326520054305250
मुर्तीजापूरलोकलक्विंटल5000544555805515
सावनेरलोकलक्विंटल560510052905200
जामखेडलोकलक्विंटल105510053005200
परतूरलोकलक्विंटल33490052805000
देउळगाव राजालोकलक्विंटल25480051005000
लोणारलोकलक्विंटल800510052905195
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल87510053005200
यावललोकलक्विंटल234512053405250
सिंदीलोकलक्विंटल396500053205240
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल2539510053255270
दुधणीलोकलक्विंटल290515057605625
जळगावनं. १क्विंटल164670568756875

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Harbhara bajarbhav : हरभऱ्याची विक्रमी दोन लाख क्विंटल आवक; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड