Join us

Harbhara BajarBhav: हरभऱ्याच्या अवकेत वाढ; असा मिळतोय भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:50 IST

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१२ मार्च) रोजी हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) ३० हजार ८४४ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ५४१ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात बोल्ड, चाफा, हायब्रीड, गरडा, काबुली, काट्या, लाल, लोकल, नं. १ या जातीच्या हरभऱ्याची (Harbhara) आवक झाली. यात अमरावती बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक (Arrival) ५ हजार ८०८ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ३४४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ५ हजार २५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ५ हजार ४३९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी येथील हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) सर्वात कमी १ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. किमान व कमाल दर हा ४ हजार  २३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/03/2025
पुणे---क्विंटल45730083007800
राहूरी -वांबोरी---क्विंटल1515151515151
पैठण---क्विंटल1550055005500
हिंगोली---क्विंटल400472052805000
राहता---क्विंटल14514151515145
जळगावबोल्डक्विंटल106859093009300
जळगावचाफाक्विंटल716510053505275
जलगाव - मसावतचाफाक्विंटल25530053005300
चिखलीचाफाक्विंटल395480052515025
अमळनेरचाफाक्विंटल2000515153255325
मलकापूरचाफाक्विंटल1850490052505150
सोलापूरगरडाक्विंटल41490053005100
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल11521052105210
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल1423042304230
रावेरहायब्रीडक्विंटल17519552015195
गंगापूरहायब्रीडक्विंटल43510052205180
जळगावकाबुलीक्विंटल73580060255980
अमळनेरकाबुलीक्विंटल2000600066006600
तुळजापूरकाट्याक्विंटल166500051005065
लातूर -मुरुडलालक्विंटल6480051005000
धुळेलालक्विंटल327520060555650
जळगावलालक्विंटल34790096008875
बीडलालक्विंटल30510051505123
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल152510052005150
शेवगावलालक्विंटल12510053005300
शेवगाव - भोदेगावलालक्विंटल3510051005100
आंबेजोबाईलालक्विंटल160510051255110
मुखेडलालक्विंटल36540054005400
मुरुमलालक्विंटल158480055005500
भद्रावतीलालक्विंटल15510051005100
अकोलालोकलक्विंटल3560510056305560
अमरावतीलोकलक्विंटल5808525054395344
नागपूरलोकलक्विंटल6213500052905217
मुंबईलोकलक्विंटल396700088008200
मुर्तीजापूरलोकलक्विंटल2200505053005175
सावनेरलोकलक्विंटल295480051255000
परतूरलोकलक्विंटल30490052005100
वरूडलोकलक्विंटल102450053005213
देउळगाव राजालोकलक्विंटल16500051005050
मेहकरलोकलक्विंटल610430052755100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल199500053005200
यावललोकलक्विंटल1413511053505230
तासगावलोकलक्विंटल21550056005550
काटोललोकलक्विंटल630480052305050
सिंदीलोकलक्विंटल259495052605100
दुधणीलोकलक्विंटल211500055705500
जळगावनं. १क्विंटल43580060255995

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Halad Bajarbhav: वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याच्या आवकेत वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड