Join us

Harbhara market: पुणे बाजारसमितीत हरभऱ्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे कसा बाजारभाव मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 4:19 PM

राज्यात आज दुपारच्या सत्रात १९५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

राज्यात आज लाल हरभऱ्यासह काट्या, चाफा, गरडा हरभऱ्याची आवक झाली. यावेळी १९५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

राज्यात आज दुपारच्या सत्रात हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ८००० रुपयांचा भाव मिळत आहे. यावेळी पुण्यात ४२ क्विंटल हरभऱ्याला सर्वसाधारण ७२०० रुपयांचा भाव मिळत आहे.

हरभऱ्याची आवक आता मागील चार दिवसांच्या तूलनेत काहीशी कमी झाली असून आज ४ वाजेपर्यंत केवळ १९५० क्विंटल हरभराबाजारसमितींमध्ये विकण्यासाठी आला होता.

हिंगोलीत आज १०१ क्विंटल लाल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी हरभऱ्याला 6550 रुपयांचा भाव मिळाला. नाशिकमध्ये काट्या हरभऱ्याला ६५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/06/2024
अहमदनगरलाल2600060006000
अमरावतीलोकल797628064306355
बुलढाणालोकल123575061786000
बुलढाणाचाफा54610064516276
धाराशिवकाट्या40550064006000
धुळेलाल10615061506150
हिंगोलीलाल101640067006550
जळगावचाफा421595062506250
जळगावकाबुली9780078007800
नांदेडलाल4660066006600
नाशिककाट्या10450165366500
परभणीगरडा3630063006300
पुणे---42660078007200
साताराचाफा5650067006600
सोलापूरलोकल60650069806740
वर्धालोकल134615064256400
वाशिमचाफा15615063506200
यवतमाळलाल120540056005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)1950

टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड