Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

Harbhara Market: Latur Market Committee Harbhara Inflow Decreased; A small increase in prices | Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

Harbhara Market : लातूर बाजार समिती हरभऱ्याची आवक घटली; भावात अल्पशी वाढ

लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली आहे. बुधवारी हरभऱ्याची आवक केवळ ७८४ क्विंटल झाली. सर्वसाधारण भाव ६ हजार ६४५ रुपये मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने बाजारपेठेतशेतीमालाची आवक अत्यंत कमी झाली आहे. शेतकरी खरिपातील पिकांवर औषध फवारणी, आंतरमशागतीची कामे करीत आहेत. त्यामुळे कीटकनाशके खरेदीसाठी तसेच मजुरी देण्यासाठी पैशाची गरज भासत असल्याने शेतमाल विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी बाजार समितीत हरभऱ्याची केवळ ७८४ क्विंटल आवक झाली.

७८४ क्विंटल आवक

• कमाल ६ हजार ७०० रुपये तर किमान ६ हजार ८४ रुपये दर मिळाला आहे.

• बाजार समितीत जवळपास १२ हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. सर्वाधिक आवक सोयाबीनची १० हजार ६८२ क्विंटल झाली होती. सर्वसाधारण दर ४ हजार २८० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार दि. ०१ ऑगस्ट रोजीची राज्यातील हरभरा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2024
पुणे---क्विंटल38700078007400
माजलगाव---क्विंटल33560065006371
नंदूरबार---क्विंटल2440044004400
राहूरी -वांबोरी---क्विंटल1640064006400
चाळीसगाव---क्विंटल3470058004900
कारंजा---क्विंटल250608068256675
करमाळा---क्विंटल3400064004000
वाशीम - अनसींगचाफाक्विंटल10600063156250
धामणगाव -रेल्वेचाफाक्विंटल200600066206400
दिग्रसचाफाक्विंटल15490065006200
कल्याणहायब्रीडक्विंटल3720074007300
गंगापूरहायब्रीडक्विंटल5584063006072
लासलगावकाबुलीक्विंटल15625165526312
तुळजापूरकाट्याक्विंटल22580066006200
धुळेलालक्विंटल17600060206020
बीडलालक्विंटल1610061006100
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल110600063206160
दौंडलालक्विंटल3610063526352
औराद शहाजानीलालक्विंटल7585066256237
जालनालोकलक्विंटल44580067006500
अकोलालोकलक्विंटल270545066956260
अमरावतीलोकलक्विंटल295610065506325
लासलगावलोकलक्विंटल11605170716600
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल1635163516351
यवतमाळलोकलक्विंटल10630066006450
परभणीलोकलक्विंटल73630066506400
नागपूरलोकलक्विंटल402600067346551
मुंबईलोकलक्विंटल1051620080007400
उमरेडलोकलक्विंटल102500066006200
वर्धालोकलक्विंटल13632563256325
सावनेरलोकलक्विंटल25645165256500
जामखेडलोकलक्विंटल3520058005500
सटाणालोकलक्विंटल5530066505850
कोपरगावलोकलक्विंटल5540166906676
गेवराईलोकलक्विंटल7560067206300
चांदूर बझारलोकलक्विंटल67540066206450
लोणारलोकलक्विंटल12630066816490
मेहकरलोकलक्विंटल90560066406250
यावललोकलक्विंटल39503058705360
नांदगावलोकलक्विंटल10590174006550
कुर्डवाडी-मोडनिंबलोकलक्विंटल9550065906300
काटोललोकलक्विंटल42578063976050
देवळालोकलक्विंटल1602060206020
ताडकळसनं. १क्विंटल5640064006400

Web Title: Harbhara Market: Latur Market Committee Harbhara Inflow Decreased; A small increase in prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.