Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market मुंबईत आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा काय मिळतोय दर

Tomato Market मुंबईत आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा काय मिळतोय दर

Highest tomato arrival in Tomato Market Mumbai today; Read what rates are available | Tomato Market मुंबईत आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा काय मिळतोय दर

Tomato Market मुंबईत आज सर्वाधिक टोमॅटो आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी ६५९० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात लोकल वाणाचा सर्वाधिक आठ बाजरसमितींच्या आवकेत समावेश होता. हायब्रिड टोमॅटोची केवळ एका बाजरसमितीमध्ये आवक बघवयास मिळाली. यासोबतच नं.०१ टोमॅटोची तीन, तर वैशाली टोमॅटोची पाच बाजरसमितीमध्ये आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज टोमॅटोच्या हायब्रिड वाणांस कळमेश्वर येथे ५८६० दर मिळाला. तर लोकल वाणाच्या टोमॅटोस सर्वाधिक आवक असलेल्या पुणेबाजारसमितीमध्ये ३७५०, कमी आवक  झालेल्या पुणे - पिंपरी येथे ४५०० दर मिळाला. केवळ तीन ठिकाणी आवक असलेल्या नं. १ टोमॅटोस पनवेल येथे ६२५०, मुंबई ५५००, रत्नागिरी ४००० असा दर मिळाला. 

वैशाली टोमॅटोस आज सर्वाधिक आवक झालेल्या  सोलापूर बाजारसमितीमध्ये २२०० तर कमी आवक असलेल्या भुसावळ येथे ४५०० दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2024
कोल्हापूर---क्विंटल248150070004200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल59300060004500
पाटन---क्विंटल7150020001750
खेड-चाकण---क्विंटल108400050004500
श्रीरामपूर---क्विंटल15200050003500
सातारा---क्विंटल60400060005000
राहता---क्विंटल9100060003500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल13554060005860
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल69380040003900
पुणेलोकलक्विंटल1337150060003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल13140027002050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10300060004500
नागपूरलोकलक्विंटल700300055005200
वाईलोकलक्विंटल150300070005000
मंगळवेढालोकलक्विंटल54100050004000
कामठीलोकलक्विंटल13450055005000
पनवेलनं. १क्विंटल657600065006250
मुंबईनं. १क्विंटल2071500060005500
रत्नागिरीनं. १क्विंटल85260065004000
सोलापूरवैशालीक्विंटल27850040002200
जळगाववैशालीक्विंटल37350050004000
नागपूरवैशालीक्विंटल500300050004250
कराडवैशालीक्विंटल87300040004000
भुसावळवैशालीक्विंटल10400050004500

Web Title: Highest tomato arrival in Tomato Market Mumbai today; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.